TheClearNews.Com
Wednesday, November 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी जिज्ञासा वाढवली तर विज्ञान समजेल !

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट समजूत घेताना तज्ज्ञांचा संवाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2023
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभिनव कल्पनाद्वारे साकारलेले प्रोजेक्ट हे समाज हितासाठी उपयुक्त ठरू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानिमित्त स्वयंप्रेरणेने केलेले प्रोजेक्ट मागील संकल्पना घेऊन त्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत कसे पोहचेल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विद्यार्थ्यांना जी कल्पना येईल त्यामागील जिज्ञासा वाढवावी यातून विज्ञान आणि त्यातून निर्माण होणारे नवनवीन इनोव्हेशन समजेल, असा संवाद अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांशी तज्ज्ञांनी प्रश्नोत्तरात साधला.

राष्ट्रीय विज्ञान दिनी अनुभूती निवासी स्कूलमधील ५ वी ते ८ व्या इयत्तेसह सर्व विद्यार्थ्यांनी मांडलेले विज्ञान मॉडेल, प्रोजेक्टचे अवलोकन करून विद्यार्थ्यांकडून ते समजावून घेतल्यानंतर जैन इरिगेशनमधील वरिष्ठ सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यामध्ये अभिजीत जोशी, जयकिसन वाधवानी, श्री. सुकूमार, आर. बी. येवले, प्रदीप भोसले यांचा सहभाग होता. यावेळी त्यांच्यासोबत अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन, प्राचार्य देबासीस दास, शास्त्र, गणिताचे शिक्षक उपस्थित होते.

READ ALSO

चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

जी.एस.हायस्कूल येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित संकल्प शपथ वाचन

अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘अनुभूती इनोव्हेशन’ सेंटर असून विद्यार्थांच्या कल्पकतेला वाव देत संशोधात्मक वृत्ती यातून जोपासली जाते. मॅग्रेटीक लिफ्टचे उपकरण, व्हाइस कंट्रोल ऑन ऑफ सिस्टम यासह विज्ञानावर आधारित विविध मॉडेल, प्रोजेक्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साकारतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, भौतिकशास्त्रातील प्राथमिक बाबी समजाव्या जेणे करून विद्यार्थी अत्याधुनिक विज्ञानावर आधारित उपकरणे, मॉडेल, प्रोजेक्ट तयार करतात. यावर्षी ३७ निरनिराळ्या प्रकारचे विज्ञान प्रोजेक्ट साकारलेले होते. त्यातील विशेष उल्लेखनीय असे की, ड्रोन टेक्नॉलॉजी, फ्युचर फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग, हायड्रोपोनिक्स, बेसिक रोबोटिक्स, स्मार्ट इरिगेशन, ऑटो सेन्सार हॅण्ड सॅनेटायझर, लाय फाय यांचा समावेश होता. यासोबतच पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान, गणित, इंजिनेअरिंग, कॉम्प्युटर, रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित हे प्रोजेक्ट होते.

विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोजेक्ट संबंधीत प्रश्नोत्तरांद्वारे संवाद साधला. आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञान याचे महत्त्व आहे व जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य प्रदर्शित करण्यासाठी या योगे एक व्यासपीठ मिळाले याचे कौतूक केले. विज्ञान प्रदर्शनातील प्रोजेक्ट बघितल्यानंतर विद्यार्थ्यांनी साकारलेले हे प्रकल्प हे प्रदर्शनापूरते मर्यादित न राहता त्यांना समाजहिताचे कसे करता येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. चांगली पुस्तकं, चांगली अनुभवी माणसं आणि शैक्षणिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा असतो अनुभूती निवासी स्कूलमध्ये सर्व व्यवस्था उपलब्ध आहे. जगात संशोधनात्मक दृष्टीने काय प्रयत्न सुरू आहेत यावरही तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर उत्तरामागे न धावता प्रश्न आधी निट समजून घेतला पाहिजे त्याचे मनन, चिंतन केले पाहिजे त्यानंतरच समाधानकारक उत्तर मिळू शकते. जगात अनेक अशी उदाहरणे आहेत ज्यांनी चिंतन, मननातून कल्याणाचे संशोधन पुढे आणल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अनुभूती निवासी स्कूलमधील प्रोजेक्ट व प्रदर्शनीला इतर स्कूल मधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी भेट देऊन पाल्यांमधील संशोधकवृत्तीला चालना दिली. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विज्ञान दिन वैज्ञानिक वृत्तीला चालनेसाठी अनुभूती निवासी स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

October 31, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित संकल्प शपथ वाचन

October 31, 2026
क्रीडा

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

October 30, 2026
जळगाव

वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उज्वल यश

October 23, 2026
गुन्हे

तरुणाच्या डोक्यात घातला दगड

October 21, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार ३ मार्च २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : सुरज झंवरला सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका ; खालील कोर्टात जाण्याच्या सूचना !

April 14, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार २१ डिसेंबर २०२२ !

December 21, 2022

अमळनेर तालुक्यातील पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर !

July 28, 2022

शेळावे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शस्त्रक्रिया शिबिर आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम !

April 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group