TheClearNews.Com
Saturday, April 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात शिक्षकाचे घर फोडून 3 लाख 17 हजारांचा ऐवज लांबावीला ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
September 10, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील भोईटे नगरातील शिक्षकाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारीत तेथून रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना सोमवारी ९ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील भोईटे नगरातील गौरी प्राईड अपार्टमेंटमध्ये मयूर बाळासाहेब देशमुख हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. देशमुख हे कुटुंबियांसह चोपडा तालुक्यातील अडावद येथे गेले होते. दरम्यान, दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या गेटचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातून चोरट्यांनी ७० हजार रुपयांच्या रोकडसह ३ लाख १७ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. देशमुख यांचे शेजारी राहणाऱ्यांनी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता त्यांना फोन करुन तुमच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार लागलीच मयूर देशमुख हे कुटुंंबियांसह घराकडे येण्यासाठी निघाले. चोरट्यांनी मयूर देशमुख यांच्या घरातील बेडरुमध्ये असलेल्या कपाटातील कपडे आणि वस्तू अस्तव्यस्त फेकलेल्या होत्या. तसेच कपाटातील तिजोरीचे लॉक तोडून चोरटांनी त्यामध्ये ठेवलेली रोकड आणि सोने चांदीचे दागिने चोरुन नेले. त्यानुसार त्यांनी लागलीच घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ११ सप्टेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जीएसटी घोटाळा : आम्ही निर्दोष…मुख्य लाभार्थी आणि सूत्रधार जधवानी आणि सचदेव; भारुडेचा आरोप !

March 6, 2021

‘आम्हा तिन्ही पक्षांना रोज एकमेकांची आठवण येते’ ; राऊतांच्या विधानाने सभागृहात एकच हशा !

December 11, 2021

चित्रकला शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (ए.टी.डी. द्वितीय) वर्षाचा निकाल शंभर टक्के !

August 12, 2023

रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

November 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group