TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात चॉपरच्या धाकावर गल्ल्यातून जबरीने काढले साडेआठ हजार रूपये

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव(प्रतिनिधी) : पैसे जर दिले नाही तर मी तुला धंदा करू देणार नाही, असे म्हणत एकाने चॉपरचा धाक दाखवून मेडिकल चालकाला लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मेडिकल चालकाने शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

दादावाडी येथील बाळासाहेब लक्ष्मण पाटील यांचे गेंदालाल मिल येथे रामकृष्ण मेडिकल नावाचे औषधींचे दुकान आहे. बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मेडिकलवर अजीज खान बाबुखान पठाण (रा. गेंदालाल मिल) हा आला आणि तुला तुझे दुकान चालवायचे असेल तर मला पाच हजार रूपये महिना द्यावा लागेल, अशी श्री. पाटील यांना धमकी दिली. मात्र, पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर अजीज खान याने कमरेला लावलेला चॉपर काउंटरवर ठेवून पैसे जर मला दिले नाही तर मी तुला धंदा करू देणार नाही, असे म्हणत पाटील यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर दुकानाच्या गल्ल्यातून अजीज खान याने साडेआठ हजार रूपयांची रोकड जबरीने काढून घेतली. मारहाण झाल्यामुळे पाटील हे जखमी झाले होते. उपचारानंतर त्यांनी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार अजीज खान याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यातील एपीआय संदीप परदेशी, ओमप्रकाश सोनी, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, रतन गिते, विजय निकुंभ आदींनी गेंदालाल मिल गाठून संशयित अजीज खान याला अटक केली आहे.

READ ALSO

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
Next Post

मोठी बातमी : बुलढाण्यात शिवसेना-शिंदे गटात जोरदार राडा ; पोलिसांकडून लाठीचार्ज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलीला भेटून घरी निघालेल्या वडिलांच्या दुचाकीला आयशरची धडक ; दोघ जण गंभीर जखमी !

July 20, 2023

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026

‘पोपट पिंजऱ्यात अडकणार म्हणून भाजपची लोक घाबरली’ : नवाब मालिक

October 29, 2021

धरणगाव भाजपाकडून संजय नगर परिसरात कोरोना लसीकरण शिबीर !

October 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group