TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निलेश पाटील यांचा सहकार्‍यांसह शिवसेनेत प्रवेश

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले स्वागत

The Clear News Desk by The Clear News Desk
November 16, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पिंप्राळा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह शिवसेनेत प्रवेश घेतला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले असून जळगाव जिल्ह्यात सर्वांचा शिवसेनेकडे ओढा वाढत असल्याचे नमूद करत त्यांनी समाजकारणाला प्राधान्य देऊन शिवसेनेचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.

 

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

शहरातील अजिंठा विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात निलेश पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह शिवसेनेत प्रवेश घेतला. याप्रसंगी विश्रामगृहाच्या बाहेर फटाक्यांची जोरदार आतषबाजी आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी निलेश पाटील व त्यांच्या सहकार्‍यांचे स्वागत केले. त्यांच्या पक्षातील प्रवेशामुळे पिंप्राळा आणि परिसरात शिवसेना मजबूत होईल असा आशावाद पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या दिलेल्या मूलमंत्राला प्रमाण मानून निलेश पाटील व इतरांनी वाटचाल करावी. शिवसेनेची ध्येयधोरणे व विचार तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेली लोक कल्याणकारी कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

 

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, विधानसभा संपर्क प्रमुख प्रा. समाधान पाटील, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, फरीद मुशीर खान, अजीज बाबा, प्रशांत कुळकर्णी, इल्यास, फिरोज पिंजारी, मंजुर पटेल, आबीद शेख, साहिल शाह , इरफान शेख, दाऊद शेख, शाहिद खान, गुड्डू मणियार, नजीर शेख, अरबाज शहा, आर्या खान यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

'कोण होतास तू… काय झालास तू' ; फडणवीसांचा राऊतांना टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर हल्ला प्रकरण : षंढ प्रवृत्तीचे उन्मादी कृत्य…!

December 29, 2021

कबचौउमवि’तर्फे दिलीप तिवारी यांना पीच. डी. प्रदान

October 31, 2025

सातपुडा पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डीएड कॉलेजमध्ये मनमानी डोनेशन आणि बोगस रेकॉर्ड ; तिघांविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा !

September 18, 2022

कोरोनाने चिंता वाढवली : जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या लाटेत प्रथमच आयसीयूत चार रुग्ण दाखल !

January 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group