TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीत सोशल मीडियात व्हायरल होतोय बनावट मॅसेज !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2023
in अर्थ, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बँक संगणक प्रणालीमधील नविन अत्याधुनिक सॉफ्टवेअरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक दिनांक 19 जानेवारी 2023 पासून प्रवेश (Migrate) करणार आहे. दिनांक 13, 16 आणि 18 जानेवारी रोजी दिवशी महाराष्ट्रातील शाखेतील सर्व व्यवहार पुर्णत: व शाखा बंद राहतील, असा मॅसेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे. परंतू हा मॅसेज चुकीचा असल्याचा खुलासा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सूत्रांनी केला आहे.

सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या मॅसेजमध्ये 13 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत बँकेचे (CASH/ATM/POS/CTS/ECS Clearing, RTGS/NEFT, DBTL, Nach, etc.) तसेच सर्व ऑनलाईन व्यवहारही पूर्ण बंद राहतील. यामुळे बॅक ग्राहकांनी दिनांक 12 जानेवारी 2023 पर्यंत आपले महत्वाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करून घ्यावेत. जेणे करून आपणास आर्थिक अडचणी येणार नाहीत ही नम्र विनंती.‌ तसेच बँकेचे सर्व व्यवहार दिनांक 19 जानेवारी पासून सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होतील. या बाबींची बँकेच्या सर्व खातेदारांनी कृपया नोंद घ्यावी. आपणास होणाऱ्या गैरसोयी बद्दल आपण सतर्क रहावे, असेही मॅसेजमध्ये म्हटले आहे. दरम्यान, या मॅसेजमध्ये नेमकी कोणती जिल्हा सहकारी बँकेचे व्यवहार बंद राहणार आहेत, त्या जिल्ह्याचं नेमका उल्लेख नसल्यामुळे अधिकच गोंधळ उडालेला होता. याबाबत जळगाव जिल्हा बँकेतील सूत्रांशी संपर्क साधला असता, त्यांनी हा पूर्ण चुकीचा संदेश असल्याची माहिती दिली आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
Next Post

अमळनेर : गजर माऊलीचा नृत्याचा लायन्स एक्सपोत प्रथम क्रमांक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फसवणूक करणाऱ्या कृषि केंद्र चालकांचा परवाना रद्द करणार : कृषि सहसंचालक मोहन वाघ !

June 6, 2023

काश्मिरामध्ये चाळीसगावच्या अमित पाटील या जवानाला वीर मरण

December 16, 2020

Uniqlo to Open One of Region’s Biggest Outlets in Bali

July 13, 2020

कोल्हापूर हादरलं ! दोन वर्षे लैंगिक शोषण करत दोनदा घडवला गर्भपात

September 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group