TheClearNews.Com
Tuesday, July 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यात महायुती, महाआघाडी नव्हे महाशक्तीचे सरकार येणार : आ.बच्चू कडू !

सत्ताधारी, विरोधकांवर केला प्रहार : अनिल चौधरींची जोरदार टीका

vijay waghmare by vijay waghmare
November 17, 2024
in यावल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) राज्यातील परिस्थिती लक्षात घेता सर्वच एकमेकांचे पाय ओढण्यात लागले आहे. त्यामुळे राज्यात आघाडी आणि युतीचे सरकार बनणार नाही आणि परिवर्तन महाशक्ती प्रहारचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही. देवगौडा ७ खासदारांवर पंतप्रधान झाले. आता योग चांगले आहे. सरकार आमचेच आहे आणि सरकार आम्हीच आणणार आहे. बॅट आणि ४ हे सांगते की आपल्याला विजयाचा चौकार मारायचा आहे. येत्या २० तारखेला सर्वांनी अनुक्रमांक ४ आणि बॅट चिन्हासमोरील बटण दाबून अनिल चौधरींनी प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन आ.बच्चू कडू यांनी केले.

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचारार्थ आ.बच्चू कडू यांची रावेर येथे भव्य सभा आयोजित केली होती. त्यासभेत त्यांनी महायुती आणि महाआघाडीचा खरपूस समाचार घेतला. सभेला मोठ्यासंख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

अनिल चौधरी १६०० कोटींचा निधी आणणार
अनेक पक्षांच्या ऑफर आल्या मात्र मी सामान्य म्हणूनच राहिलो. कापसाच्या गाठी विदेशात गेल्या आत्ता तर भाव गगनाला भिडले असते. केळी पिकाला भाव मिळत नाही, पीक विमा वेळेवर येत नाही. मधुकर साखर कारखाना बंद पाडला, रस्त्यांची दुरवस्था झाली. शेतीला रस्ते नाही. मोठे उद्योग आले नाही. अनिल चौधरी यंदा आमदार होणारच आहे. माझ्याशी भांडून त्यांनी १६ कोटींचा निधी मिळवला. ते आमदार झाले तर एकच फेरीत १६०० कोटींचा निधी आणतील. त्यानंतर मी दर ६ महिन्यांनी येऊन मतदार संघातील सर्व कामे मार्गी लावणार, असा शब्द आ.बच्चू कडू यांनी दिला.

दोघांच्या हाती सत्ता असताना मसाका बंद पडला : माजी आ.संतोष चौधरी

रावेर-यावल मतदार संघातील महत्वाचे शहर असलेल्या फैजपूर शहरातील मधुकर सहकारी साखर कारखान्यात मी संचालक असताना कामगारांची देणी देण्यासाठी आम्ही रात्री २ वाजेपर्यंत जागे असायचो. जेव्हापासून इथल्या दोन्ही स्थानिक नेत्यांनी त्यात हस्तक्षेप केला त्यानंतर मसाका बंद पडला. फैजपुरची आर्थिक स्थिती आणि उद्योग त्यावर अवलंबून होते आज हजारो तरुण आणि कामगार बेरोजगार झाले. अनिल चौधरी आमदार झाल्यावर अगोदर मसाका सुरू करतील. पिंपरुड फाट्यावर असलेल्या जमिनीच्या बदल्यात मतदारांना आश्वासन देत शेकडो कोटी लुटणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार संतोष चौधरी यांनी केली.

भाजपने तगड्या उमेदवारांना डावलले : अनिल चौधरी !

आजवर रावेर, फैजपूर, यावल मतदारसंघाचा विकास रखडलेलाच आहे. मतदारसंघात जाती, धर्माचे राजकारण केले जात आहे. आम्ही कधीही जात पाहिली नाही. इथे उपस्थित सर्व जनताच माझा धर्म आणि जात आहे. मी सेवेचे, कामाचे आणि जिव्हाळ्याचे राजकारण करतो. इथल्या नीच राजकारणामुळे आम्हाला २७ वर्ष त्रास भोगावा लागला मात्र आम्ही खंबीरपणे उभे राहिलो. भाजपचे इथे चांगले उमेदवार तयारीत होते मात्र काही जेष्ठ नेत्यांना कानाखालचा उमेदवार हवा असल्याने त्यांना डावलण्यात आले. काँग्रेसचा उमेदवार तर अजून लहानच आहे. विधानसभेत जायला दम असणारा व्यक्ती हवा असतो, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी यांनी केली.

यांची होती उपस्थिती

प्रचारात फिरोज शेख, गणेश बोरसे, राम कुकडे, गोकुळ कोळी, कल्पेश खत्री, करीम मन्यार, भरत लिधुरे, विलास पांडे, बिलाल शेख, तुकाराम बारी, नंदकिशोर सोनवणे, विकास पाटील, खेमचंद कोळी, सचिन झाल्टे, लतीफ खान, शुभम पाटील, सागर चौधरी, मनोज करंकाळ, दिलीप बंजारा, विनोद कोळी, अनिल चौधरी, अय्युब पहेलवान, मोहसीन शेख, विजय मिस्तरी, रवी महाजन, हाजी हकीम सेठ, राकेश भंगाळे, अनंत जोशी, बंटी मंडवाले, विक्की काकडे, सचिन कोळी, रमजान तडवी, रोनक तडवी, सुधाकर भिल्ल, सचिन महाजन, संतोष चौधरी, चेतन वायकोळे, गोलू मानकर यांच्यासह रावेर व यावल तालुक्यातील पदाधिकारी व परिवर्तन महाशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

प्रती दिक्षाभूमी उभारण्यासाठी मी वचनबध्द - जयश्री महाजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात महसूल विभागातर्फे शेतकऱ्यांना मोफत डिजिटल ७/१२ चे वाटप !

October 2, 2021

सोशल मीडियामध्ये लॉकडाउनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेल ठेवणार नजर

February 23, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ११ सप्टेंबर २०२४ !

September 11, 2024

अदानी आणि सेबी प्रमुख प्रकरणी काँग्रेसचे २२ ऑगस्टला देशव्यापी आंदोलन !

August 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group