TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिराबादेत जळगाव ग्रामीण कार्यालयाचे उद्घाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) येथील आठवडे बाजारामधील विकास सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच मोठ्या थाटात पार पडले.

यावेळी मनसे नेते माजी आ. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा सचिव जमील देशपांडे, मनसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, आशिष सपकाळे, रज्जक सय्यद, किरण तळेले आदींच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

कार्यक्रम प्रसंगी मनसे नेते बाविस्कर व जमील देशपांडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच येणाऱ्या काळात मनसे हाच जनतेचे स्वप्न साकार करणार आहे तरी कार्यकर्त्यांनी आता पासून कामाला लागा, असेही उद्गार यावेळी निघाला. यावेळेस जळगाव ग्रामीण मधील युवकांनी मनसेत प्रवेश केला, तर नशिराबाद नगर पंचायतमध्ये पहिला नगराध्यक्ष हा मनसेचा आणण्यासाठी रोटे यांच्यावर जबाबदारी देणयात आली. तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक सुद्धा या ठिकाणी करण्यात आले. गावकऱ्यांनी त्याच्या खंबीर पाठीशी उभे राहावे असे आ.बाविस्कर यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केलं. आगामी येणाऱ्या नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वच्या सर्व जागा लढणार व पहिला नगराध्यक्ष हा मनसेचा होणार असेही कार्यकर्त्यांनी नेत्यांना ग्वाही दिली.

या प्रसंगी उपस्थित संदीप महाले, योगेश पाटील, पंकज चौधरी, बबलू कदम, रमेश पाटील, दिलीप सोनवणे, रामकृष्ण माळी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोल माळी, गजानन माळी, अजय माळी, तुषार पाटील, जितेंद्र बराटे, सचिन भालेराव, लक्षीमन तायडे, गणेश कोळी, प्रवीण रोकडे, भागवत बोन्डे, चेतन पाटील, तेजस कोळी, किरण पाटील, अरुण भोई, योगेश कोलते, सचिन कोलते, समाधान केदार, संजय कोळी, अमोल माळी, योगेश राजपूत, विजय वले, आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राजसाहेब यांच्या विचारावर पेरीत होऊन पक्षात कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. त्यात दत्तात्रय सोनटक्के, हेमंत कोळी, समाधान पाटील, अनिल कोळी, उमेश धनगर, दीपक निकम, गोकुळ धनगर, नरेंद्र पाटील, दत्तू पाटील, गोलू पाटील, अतुल पाटील, आकाश भिल, बापू पाटील, रवी जिरे, गजानन माळी, समाधान कोळी, संजय कोळी, लक्षीमन तायडे अशा शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. सूत्र संचालन मुकुंदा रोटे यांनी केले तर आभार अमोल माळी यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

भाजपने केला प्रथम उत्तीर्ण गुणवंत मुलींचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मित्राच्या लग्नात नाचताना अवघ्या 30 सेंकदात तरुणाचा मृत्यू ; घटना वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल !

May 23, 2022

अर्ध्यावर थांबलेली प्रेमकहाणी लग्नाच्या १४ वर्षांनंतर लॉकडाऊनमध्ये पुन्हा बहरली !

December 3, 2021

गावठी कट्ट्यासह तिघांना पकडले ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई !

December 22, 2023

जळगावातील गोलाणी मार्केटच्या छतावरून पडल्‍याने तरूणाचा जागीच मृत्‍यू

May 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group