TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन ना. गुलाबराव पाटील व प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते

एकूण ८३ खेळाडूंचा सहभाग ; त्यात २७ मानांकित खेळाडूंचा सहभाग

The Clear News Desk by The Clear News Desk
February 19, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लोकसंघर्ष मोर्चा जळगाव आयोजित खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन शिवजयंतीनिमित्त लेवा हॉल या ठिकाणी करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व लोकसंघर्ष मोर्चाच्या संस्थापिका प्रतिभा शिंदे यांनी प्रत्यक्ष पटलावर चाल करून उद्घाटन केले. या स्पर्धेत एकूण ८३ खेळाडू असल्याने स्वीस लीग पद्धतीने स्पर्धा खेळविण्यात आल्या.

या कार्यक्रमाला ना. गुलाबराव पाटील सह लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा पाटील, सचिन धांडे, आय एम आयचे प्रेसिडेंट स्नेहल फेगडे, एडवोकेट विजय पाटील, श्रीराम पाटील, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार फारुक शेख, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, आर्बिटर प्रवीण ठाकरे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव अंकुश रक्ताळे, विजय देसाई, चंदन कोल्हे, अमोल कोल्हे, मुकुंद सपकाळे, कदम, वासुदेव पाटील, गजानन देशमुख, विनोद देशमुख, भुषण पाटील, प्रमोद पाटील, निर्णय चौधरी, चंदन कोल्हे, सागर पाटील, दामोदर भारंबे, सुभाष जाधव, योगेश पाटील, प्रतीक जोशी व प्रणव पवार यांची उपस्थिती होती. एकूण ८३ खेळाडू असल्याने स्वीस लीग पद्धतीने स्पर्धा खेळविण्यात आल्या.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात

पाचव्या फेरीअखेर पर्यंत पाच पैकी पाच गुण जळगावची भाग्यश्री पाटील नंदुरबारचे वैभव बोरसे, औरंगाबादचे इंद्रजीत महिंद्रकर,घेऊन आघाडीवर आहेत तर तर स्पर्धेत चार गुण मिळून आपलं अस्तित्व टिकून ठेवणारे जळगावची सानिया तडवी, केतन पाटील, रविंद्र दशपुत्रे, वैभव बडगुजर, अक्षय सावदेकर, पूर्वा जोशी, गुणवंत कासार, चोपडाचे सदानंद तोटे, नंदुरबारचा ऋषिकेश सोनार, भुसावळचा रियाझ तडवी यांचा समावेश आहे. तर एकूण ३ गुण घेत २५ खेळाडूचा समावेश आहे.

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार फारुक शेख यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात केली. त्यात शुक्रवारी ५ राऊंड संपले, शनिवारी चार राउंड घेण्यात येतील व दुपारी दोन वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

पाचव्या फेरीअखेर चे धक्का दायक निकाल खालील प्रमाणे

पहिल्या फेरीत बिगर मानांकित जळगावच्या देवेश कुलकर्णी याने मानांकित प्रशांत कासारचा पराभव केला. दुसऱ्या फेरीत जळगावच्या नऊ वर्षाच्या तासिन रफिक तडवी याने जळगावच्याच मानांकित भरत आमलेचा धक्कादायक पराभव केला. तिसऱ्या फेरीत पहिल्या पटावर जळगाव च्या गुणवंत कासार यांनी जळगाव च्या प्रथम मानांकित तेजस तायडे यांचा पराभव केला. याच फेरीत तहसीन तडवी जळगाव याने दुसरे जामनेरचे मानांकित खेळाडू किरण पाटील यांचा पराभव करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. चौथ्या फेरीत तेजस तायडे यांचा जळगावच्या उज्वल आम्ले ने पराभव केला. पाचव्या फेरीत जळगावच्या सानिया तडवीने जळगावच्या आपल्यापेक्षा वरिष्ठ अशा भरत आमलेचा धक्कादायक पराभव केला. उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक अडव्होकेट राहुल अकोलकर, सूत्र संचलन भरत कर्डीले व आभार सचिन धांडे यांनी मानले. स्पर्धा यशस्वितेसाठी मुख्य पंच प्रवीण ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पंच म्हणून परेश देशपांडे, अंकुश रक्ताळे, कुमारी शर्वरी दशपुत्रे, आकाश धनगर व पवन धनगर यांचे सहकार्य मिळत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

भाजपाच्या महिला नेत्याला १०० ग्रॅम कोकीनसहीत पोलिसांकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोसरी प्रकरण : राज्यपाल खडसेंच्या नावावर फुली मारण्याची शक्यता !

September 7, 2021

१२ आमदारांच्या यादीत राजू शेट्टींचं नाव ; शरद पवारांचं स्पष्टीकरण

September 4, 2021

धरणगावच्या गुड शेपर्ड स्कुलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा !

January 26, 2023

डॉ. नितु पाटील विद्यापीठात प्रथम

September 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group