TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अपक्ष उमेदवारावर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक ; दोघांचा शोध सुरू !

धमकावून पैसे उकळण्यासाठी केला होता गोळीबार !

vijay waghmare by vijay waghmare
November 6, 2024
in गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव \ भुसावळ

READ ALSO

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

मुक्ताईनगर बोदवड मतदार संघातून पक्ष उमेदवार लढवणारे विनोद सोनवणे यांच्यावर मंगळवारी अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून पळ काढला होता. यातील तीन संशयतांना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे. दरम्यान गोळीबार मागे कुठलाही राजकीय वाद नसून फक्त दहशत माजवून उमेदवाराकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न होता, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर श्रेड्डी यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या ४९ उमेदवारांना निवडणूक काळासाठी शस्त्रधारी अंगरक्षकाची सुरक्षा पुरविली जाणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने घेतला असल्याची माहिती देखील पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मुक्ताईनगर बोदवड मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करणारे विनोद सोनवणे यांच्यावर मंगळवारी दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या जिल्हास्तरीय समितीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या जीवीताला असलेल्या धोक्याबाबत तपासणी करून एक शत्रधारी अंगरक्षक पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील ४९ उमेदवारांना, अशा प्रकारची सुरक्षा दि. ६ पासून पुरविली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली. तसेच ही सुरक्षा केवळ निवडणूक काळासाठी राहणार असून भविष्यात पुन्हा सुरक्षा देण्याच्यादृष्टीने जिल्हास्तरीय समिती आवश्यक तो निर्णय घेणार असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
Next Post

लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी दिल्या सदिच्छा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव लोकसभा मतदारसंघात १४ तर रावेरात २४ उमेदवार रिंगणात !

April 30, 2024

गावठी बनावटीचे ५ पिस्तूल, १० जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई

July 29, 2024

जवान प्रमोद पाटील यांचा मित्र परिवारातर्फे सन्मान

December 5, 2021

सुरक्षा दलाला मोठे यश ; शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा

April 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group