TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘झक्कास टी हाऊस’ आणि ‘लक्ष्मी दुग्धालय’चे उदघाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील धरणी परिसरात ‘झक्कास टी हाऊस’ आणि ‘लक्ष्मी दुग्धालय’ चे उदघाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चहाप्रेमींची चहाची आवड लक्षात घेऊन अस्सल गुळाचा चहा ‘झक्कास टी हाऊस’ च्या माध्यमातून तसेच ‘दूध व दुग्धजन्य’ पदार्थ एकाच छताखाली उपलब्ध व्हावेत या हेतूने लक्ष्मी दुग्धालय चे उदघाटन धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. आज ‘कोजागिरी पौर्णिमा व ईद – ए – मिलाद’ च्या दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधून दुधात साखर आणि चहा चे मिश्रण एकजीव व्हावे अगदी तशाच प्रकारे या दोन्ही फ्रेंचायजींचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी व चहा प्रेमींनी चहाचा आस्वाद घेतला व भरभरून स्तुती केली. त्याचप्रमाणे या दोन्ही फ्रेंचायजींचे प्रो. प्रा. दिपक पाटील व अतुल मराठे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

READ ALSO

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

याप्रसंगी लो. नगराध्यक्ष निलेश चौधरी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंदन पाटील, पाटील समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील, प्रगतिशील शेतकरी गोपाल पाटील, विकल्प ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे, कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, सौरभ कृषी केंद्रांचे संचालक योगेशभाऊ राजपूत, सामाजिक कार्यकर्ते सिताराम मराठे, आनंद पाटील, भूषण पाटील, सचिन पाटील, गोपाल पाटील, राहुल पाटील, भैय्या पाटील, आनंद पाटील, भुषण पाटील, जितू महाराज, संतोष मराठे, दिपक मराठे, राजूदादा चौधरी, समद भाई, निसारदादा खाटीक, गफ्फार दादा, युनूस शेख, असलम भाई, शिवरत्न पवार, महेश चौधरी, विशाल चौधरी, अंकित मालपुरे, मनिष चौधरी, लोकेश जाला, शुभम मराठे, अतुल मराठे, राहुल मराठे, मुकेश पाटील, रोहन मराठे, आकाश मराठे, चेतन पाटील, सोनू चौधरी, कल्पेश मराठे, दर्शन शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
Next Post

उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा ; ४७ जणांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्य स्टेनोग्राफर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. सोमनाथ वडनेरे !

October 8, 2022

ओमायक्रॉन झालेल्या रुग्णांना डॉक्टरांनी दिला ‘हा’ इशारा ; रात्रीच्या वेळीच दिसतात लक्षणं

December 13, 2021

उदयनराजेंनी ‘त्या’ मुलीकडून सगळी पुस्तके विकत घेतली ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

May 30, 2022

मनियार बिरादरीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडपी विवाह बंधनात !

January 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group