TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खानला फाशीची शिक्षा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बटला हाऊस प्रकरणात दिल्लीतील पोलिस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर निकाल समोर आला आहे. दिल्लीतील साकेत कोर्टाने सोमवारी इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेकी असलेल्या आरिज खानला या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली आहे.

तब्बल १३ वर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या मोहन चंद शर्मा यांच्या पत्नीला अखेर न्याय मिळाला आहे. या निकालानंतर त्यांच्या पत्नीनेही पुढे येत कोर्टाच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बाटला हाऊस प्रकरणात आपल्या पतीला गमावलेल्या मोहन चंद शर्मा यांच्या पत्नीने अनेक वर्षानंतर न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे. कोर्टाने निकाल देताना हा रेयरेस्ट ऑफ द रेअयर अशा श्रेणीतील गुन्हा असल्याचे निकालात नमुद केले आहे. न्यायालयाने शिक्षेचा सुनावणीचा निर्णय सायंकाळी ४ वाजेपर्यंत राखून ठेवला होता. पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी आरिझ खानला फाशीची शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली होती.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

मागील सुनावणीत न्यायालयाने आरिझ खानला दोषी ठरवलं होतं. दिल्ली पोलिसांनी त्याला २०१८ मध्ये अटक केली होती. न्यायालयाने आरिझ खानला आर्म्स अॅक्ट आणि कलम ३०२, ३०७ अंतर्गत दोषी ठरवलं होतं. २००८ मध्ये घडलेल्या बाटला हाऊस एनकाउंटर प्रकरणानंतर आरिझ फरार झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली होती. आरिझ खानला बाटला हाऊस एनकाउंटरमध्ये जीव गमवावा लागलेल्या पोलीस निरीक्षक मोहन शर्माच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं आहे. तसेच, पोलीस कर्मचारी बलवंत सिंह-राजवीर यांना देखील त्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

काय आहे बाटला हाउस एनकाउंटर ?

दिल्लीतील बाटला हाउसमध्ये १९ सप्टेंबर २००८ च्या सकाळी एनकाउंटर झाला होता. या घटनेच्या एका आठवड्यापूर्वी १३ सप्टेंबर २००८ ला दिल्लीतील ५ ठिकाणी सीरियल बॉम्ब स्फोट झाला होता. ५० मिनीटात झालेल्या या पाच स्फोटात ३९ जणांचा मृत्यू झाला होता. दिल्ली पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते, तेव्हा ते बाटला हाउसमध्ये एल-१८ नंबर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहचले होते. तिथे इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याकत आले होते. तर, दोघांना अटक आणि एक फरार झाला होता.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

वसीम रिजवी विरोधात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे… नोटांची बंडलच बंडल, पुणे येथे नाकाबंदीत कारमध्ये सापडली कोट्यवधींची रोकड

May 9, 2023

विवाहितेला मारहाण करत विनयभंग : चोपडा पोलिसात चौघांविरोधात गुन्हा !

September 20, 2022

१५ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या ; सुसाईड नोटमध्ये मृत्यूचा बदला घेण्याची इच्छा केली व्यक्त

August 26, 2021

एक नंदुरबारवरून नेतृत्व करतो, दुसरा जळगाववरून करणार; मग अमळनेर वाऱ्यावर सोडणार काय?

November 22, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group