TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव बांधकाम विभागाच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा ; दीपककुमार गुप्ता यांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागात आज दुपारी जोरदार राडा झाल्याची चर्चा दिवसभर सुरु होती. त्याच पार्श्वभूमीवर आज माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे जळगाव बांधकाम विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे.

दीपककुमार गुप्ता यांनी आज मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्य अभियंता महोदय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक, जळगाव जिल्हाधिकारी आणि जळगाव पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, आज दि.12 डिसेंबर रोजी वेळ भरदिवसा 12.30 सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय समोरील जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयमध्ये दोन गटात बाचाबाची झाली व त्या दोघी गटाने एकमेकावर तलवारी काढल्या.
यापूर्वी पण अशी घटना दोन वेळा झालेली आहे. त्यावेळी एकमेकांवर पिस्तूल काढले गेले होते.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

आजची घटनेचे अनेक लोक साक्षीदार आहेत. परंतु ते घाबरलेले असून कोणीही तक्रार देणेसाठी पुढे येत नाही व तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे ही घटना कुठेही नोंद झालेली नाही. परंतु हे कायदा व सुव्यवस्थाचे दृष्टीने अत्यंत घातक व चुकीचे आहे. याप्रकाराला आळा बसण्यासाठी तिथे त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण कार्यालयमध्ये लावण्यात यावे व आज घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावे, असेही म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
Next Post

२१ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देण्यात यावे : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन !

September 30, 2023

बापरे ! अमेरिकेत एका दिवसात आढळले कोरोनाचे १४ लाखांहून अधिक रुग्ण

January 12, 2022

फुटबॉलमध्ये जळगावचा एकतर्फी विजय, हॉकीत टाय तरी जळगावची सरशी !

November 25, 2023

ओमायक्रॉनचा धोका वाढला ; लंडनमध्ये ‘या’ लोकांवर येतेय ICU मध्ये जाण्याची वेळ

December 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group