TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

तपास अधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांची चौकशी

vijay waghmare by vijay waghmare
July 7, 2026
in गुन्हे, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – राज्यात गाजलेल्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणी अत्यंत महत्वाच्या मूळ फाईल अभिलेख कक्षातून गहाळ झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात तपासधिकाऱ्यांनी सोमवारी महापालिकेतील अधिकाऱ्यांची भेट घेत या गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती जाणून घेतली. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी लेखी उत्तर दिल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासाची दिशा ठरणार आहे.

त्यानुसार, सन २००६ मधील घरकूल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित गट क्रमांक ३३७/३ अ/१ आणि गट क्रमांक ३३७/३ अ/२ या जागांच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या मूळ फाईलीही याच अभिलेख कक्षात सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. त्या फाईली न्यायालयीन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. परंतू या मूळ फाईली अभिलेख कक्षातून गहाळ झाल्याचे समोर आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ३१ जानेवारी २०२४ ते दि. २ जुलै २०२६ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने रेकॉर्ड रूममधून संबंधित फाईली चोरून नेल्याचा संशय आहे. या फाईली गहाळ झाल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

लेखी उत्तरानंतर ठरणार तपासाची दिशा

गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस अंमलदार जितेंद्र तावडे हे सोमवार दि. ६ जुलै रोजी महापालिकेतील अधिकाऱ्यांची भेट घेत चौकशी केली. यामध्ये या विभागात किती कर्मचारी होते त्यापैकी कीती सेवानिवृत्त झाले. ती फाईल कोणकोणत हाताळत होती. तसेच त्या फाईल हातळण्याबाबत आवक जावक मधील नोंदी अशा वेगवेगळ्या दिशेने चौकशी करण्यात आली. या चौकशीचे लेखी उत्तर मिळाल्यानंतरच पोलिस तपासाची दिशा ठरविणार आहे.

फाईल हाताळणारे चौकशीच्या रडारवर

रेकॉर्ड रूममध्ये प्रवेश करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती, अभिलेख कक्षातील नोंदी, संबंधित कागदपत्रांची हालचाल, तसेच उपलब्ध तांत्रिक पुरावे आणि इतर बाबींची सखोल पडताळणी केली जाणार आहे. या तपासातून फाईली गहाळ होण्यामागील नेमके कारण समोर येते का आणि जबाबदार व्यक्ती कारवाईच्या रडारवर आले असून त्यांच्यावर कारवाई होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonInvestigation into missing file case to gain direction following written response

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
Next Post

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोल येथे आदर्श सत्यशोधक विवाह संपन्न !

November 29, 2020

चोपडा रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी अनिल बाविस्कर तर सचिवपदी गौरव जैन यांची निवड !

July 10, 2023

धक्कादायक ! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दगडाने ठेचून हत्या

December 26, 2021

Gg Bet Bonus 30 Freebet Oktober 2022

November 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group