TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधान मोदी यांनी आंदोलकांना आंदोलनजीवी म्हणणे चुकीचे : नाना पटोले

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) ‘भाजपने देशाच्या जनतेला राष्ट्रभक्ती शिकवण्याचे काम करू नये. पंतप्रधान मोदी यांनी लोकशाहीच्या पवित्र अशा वास्तूमध्ये आंदोलकांना आंदोलनजीवी म्हणणे हे चुकीचे होते. मोदींनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे, अशी टीका नाना पटोले यांनी मोदींवर केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिल्ली दौरा आटोपून नागपुरात परतलेल्यानंतर नाना पटोले यांचं जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. ‘मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगे ठरणार नाही, त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं’ अशा शब्दांत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसंच, ‘काळे कायदे आणून शेतकऱ्यांना आंदोलनास भाग पाडले आहे. शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे आणि त्यांच्यावर टीका करण्याची जी काही प्रथा मोदींनी सुरू केली आहे, त्यांचे राष्ट्रप्रेम आता उघडे पडले आहे’, अशी टीकही नाना पटोले यांनी केली. ‘राज्यसभेमध्ये नरेंद्र मोदी हे भावुक झाले होते, पण ज्यावेळी २६ जानेवारीला शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून जाहीर केले होते, शेतकरी नेते राकेश टिकैत यांना त्रास दिला होता आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते, हे भाजपच्या नेत्यांना दिसले नाही का? राज्यसभेत मोदी यांनी मगरीचे अश्रू ढाळले होते. त्या सगळ्या गोष्टी देशातील लोकं ओळखून आहे. त्यांची तुलना जर नटसम्राटाशी केली तर शब्द अपुरा पडणार नाही, त्यांना नटसम्राट राहायचं असेल तर त्यांनी कुठल्या सिनेमात जावे, पण लोकशाहीमध्ये असा ड्रामा आता कुणी सहन करणार नाही, अशी विखारी टीकाही पटोले यांनी केली.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

अमळनेर येथे प्रबुद्ध विहार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत रस्ता दुरुस्तीला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोल पालिका कार्यालय अधीक्षकाचा जामीन अर्ज फेटाळला ; जळगाव कारागृहात रवानगी

March 13, 2021

राष्ट्रपती निवडणूक : ममता बॅनर्जींनी घेतली पवारांची दिल्लीतील निवासस्थानी भेट

June 14, 2022

दाम्पत्याचा भीषण अपघात ; पत्नी ठार, पती गंभीर !

December 18, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार 10 नोव्हेंबर २०२२ !

November 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group