TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मी अ‍ॅप बघितलंय, फार काही नव्हतं’ ; मीका सिंहचा राज कुंद्राला पाठिंबा

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2021
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न फिल्म चित्रीकरण करुन विकल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलीस गुन्हे शाखेने अटक केली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी संताप व्यक्त केला आहे. यातच आता बॉलीवूड गायक मीका सिंह याने यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘मी अ‍ॅप बघितलंय, फार काही नव्हतं’ असं म्हणत त्याने राज कुंद्राला पाठिंबा दिला आहे.

मीका सिंह म्हणाला, “मी तर काय होईल याची वाट पाहत आहे. बघूया… जे होईल चांगलेच होईल, त्यांच्या अ‍ॅपसंदर्भात मला फारसे माहीत नाही. मी एक अ‍ॅप पाहिले होते. ते सिंपल अ‍ॅप होते. त्यात फार काही नव्हते. त्यामुळे चांगलेच होईल अशी आशा करूया. मला वाटते, की राज कुंद्रा एक चांगला मुलगा आहे. आता बघू सत्य काय आणि असत्य काय, जे न्यायालयच सांगू शकते.”

READ ALSO

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

दरम्यान, राज कुंद्राला न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी सोमवारी रात्री अटक करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातील एका बंगल्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला होता. तेथे अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचाच एक भाग म्हणून राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
जळगाव

शेती, शेतकरी आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य अर्थसंकल्पात मोठे निर्णय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 10, 2025
Next Post

भयंकर ! तालिबान्यांनी दानिश सिद्दीकीला आधी गोळ्या घातल्या नंतर डोक्यावरून गाडी चढवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कन्नड-चाळीसगाव घाटात कोसळली दरड ; अपघातातून वाचलेल्या लोकांनी सांगितला चित्तथरारक अनुभव

August 31, 2021

मुक्ताईनगर पोलिसांची सतर्कता ; पळून आलेल्या चार मुली सूरतच्या पथकाकडे सुपूर्द !

July 11, 2024

Mahashivratri : महाशिवरात्री उत्सवामागच्या ‘या’ खास गोष्टी ; जाणून घ्या..महाशिवरात्री मुहूर्त, पौराणिक कथा आणि व्रत

March 1, 2022

जळगावात शाळेच्या संस्था चालकास मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

January 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group