TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भयंकर ! तालिबान्यांनी दानिश सिद्दीकीला आधी गोळ्या घातल्या नंतर डोक्यावरून गाडी चढवली

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानमध्ये हिंदुस्थानी पत्रकार दानिश सिद्दीकीची १६ जुलै रोजी तालिबानी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. मात्र आता या हत्येबाबत आणखी एक भयंकर माहिती समोर आली आहे. दानिश यांना गोळ्या घालून त्यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या डोक्यावर तालिबान्यांनी गाडी चढवली.

अफगाणी कमांडर बिलाल अहमद यांनी यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. तालिबाननं दानिशच्या मृतदेहासोबत कसं वाईट कृत्य केलं हे त्यांनी सांगितलं आहे. अहमद यांनी सांगितलं की, दानिश भारतीय होते आणि तालिबान भारताचा राग करतात म्हणून त्यांनी दानिशच्या मृतदेहाची विटंबना केली.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

१६ जुलै रोजी दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. अफगान सैन्य आणि तालिबान यांच्यादरम्यान झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जात आहे. अफगान सैन्यानं जेव्हा पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या स्पिन बोल्दक शहरावरील बाजारपेठेवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची तालिबानशी चकमक झाली. या चकमकीत एका अफगान अधिकाऱ्यासह दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू झाला.

मात्र आता समोर आलेली माहिती त्याहून भयानक आहे. बिलाल अहमद गेल्या ५ वर्षांपासून अफगान सैन्यात तैनात आहेत. आता ते कमांडर पोस्टवर आहेत. त्यांनी सांगितलं, तालिबानच्या अतिरेक्यांनी सुरुवातीला दानिश सिद्दीकीला गोळी मारली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अतिरेक्यांना समजलं की दानिश भारतीय आहेत. त्यामुळे त्यांनी दानिश यांच्या डोक्यावर गाडी चढवली. त्यांचा मृत्यू झाला आहे हे माहित असून अतिरेक्यांनी हे वाईट कृत्य केलं. तालिबान भारत आणि भारतीयांचा द्वेष करतात. यासाठी त्यांनी दानिश यांच्या मृतदेहाची विटंबना केली.

तालिबानने जबाबदारी नाकारली

तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद म्हणाला की, हिंदुस्थानी पत्रकार दानिश सिद्धिकीच्या मृत्यूप्रकरणी आम्हाला खेद आहे. आम्हाला कुठलीही माहिती न देता अनेक पत्रकार युद्धभुमीवर वार्तांकन करत आहेत. सिद्धिकीच्या मृत्यूला आम्ही जबाबदार नसून पत्रकारांनी युध्दभुमीवर येण्यापूर्वी आम्हाला सूचना द्यावी आम्ही तशी खबदारी घेऊ असेही मुजाहिदने म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

अखेर राज ठाकरेंनी मास्क घातलाच...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील नवीन बी.जे.मार्केटमध्ये आढळला एकाचा मृतदेह !

September 24, 2022

पातोंडा केंद्रात शिक्षकांच्या अँटीजेन चाचण्या; विद्यार्थ्यांची देखील कोरोना चाचणी करा – पालकांची मागणी

November 20, 2020

महाविकास आघाडीचं सरकार पुढील २५ वर्ष चालेल ; हसन मुश्रीफ यांचा दावा

May 4, 2021

तोफखाना केंद्र नाशिक येथे १०७ जागांसाठी भरती ; जाणून घ्या.. शैक्षणिक पात्रता आणि कसा करायचा अर्ज !

December 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group