TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन इरिगेशनचे 31 मार्च 2022 ला संपलेल्या चौथ्या तिमाही व आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर

चौथ्या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित उत्पन्नात 16.2 टक्क्यांची वाढ

The Clear News Desk by The Clear News Desk
May 31, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जगातील ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या व भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडने संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाही तसेच चालू आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणापूर्वीच्या आर्थिक निकालास मंजूरी दिली. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 30 मे रोजी पार पडली.

आर्थिक वर्ष 2021-22 च्या आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीमध्ये एकत्रीत उत्पन्नात 16.2 टक्के वाढ दर्शविली आहे. ह्या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न 7119.5 कोटी रुपये आहे जे गतवर्षी याच काळात केवळ 5666.9 कोटी रुपये इतके होते. कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी कंपनीच्या वाटचालीविषयी संवाद साधला.

READ ALSO

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

चौथ्या तिमाहिच्या (4QFY22) एकत्रित निकालाचे वैशिष्ट्ये 

· सर्व प्रमुख व्यवसाय विभागांमध्ये सकारात्मक वाढ नोंदवून वार्षिक आधारावर महसूल 16.2% ने वाढला.
· विदेशी बाजारपेठेतील चांगल्या मागणीमुळे हाय-टेक कृषी निविष्ठा उत्पादन विभागाने वार्षिक 6.8% ची वाढ नोंदवली.
· सर्व उत्पादनांच्या साखळीमध्ये प्लॅस्टिक विभागाने सर्वाधिक वार्षिक 50.1% वाढ नोंदवली.
· देशांतर्गत व परदेशातील बाजारपेठेतील उच्च विक्रीमुळे कृषी प्रक्रिया विभागाने वार्षिक 17.3% ची वाढ नोंदवली.
· 4QFY22 साठी कर, व्याज व घसारा पूर्व नफा (EBIDTA) वार्षिक आधारावर 11.2% वरून 12.7% पर्यंत वाढला.
· कर्ज पुनर्रचनेच्या संकल्प योजनेच्या अंमलबजावणीमुळे एकवेळ नफा (अपवादात्मक बाबी) झाल्यामुळे करपश्चात नफ्यामध्ये लक्षणीय वाढ.

आर्थिक वर्ष 2022 चा (FY22) एकत्रित निकाल 

· भारतासह परदेशातील सर्व प्रमुख व्यवसाय विभागांमध्ये सकारात्मक वाढीमुळे एकूण महसुलात 25.6% वाढ झाली आहे.
· हाय-टेक अॅग्री इनपुट प्रोडक्ट्स डिव्हिजनने 20.9% वार्षिक वाढ नोंदवली आहे.
· प्लॅस्टिक विभागामध्ये 43.0% वार्षिक वाढीची भरभक्कम वाढ नोंदवली गेली.
· कृषी प्रक्रिया विभागात लक्षणीय सुधारणा झाली 24.4% वार्षिक वाढ नोंदवली.
· FY22 साठी 13.1% वर कर, व्याज व घसारा पूर्व नफा (EBIDTA) वार्षिक आधारावर 487 बेसिस पॉइंटने वाढले.
· कर्ज पुनर्रचनेच्या संकल्प योजनेच्या अंमलबजावणीमुळे आणि विदेशी उपकंपनीमध्ये बाँड पुनर्रचनेमुळे एकवेळ लाभ झाल्यामुळे करपश्चात नफ्यामध्ये लक्षणीय वाढ.
· वैश्विक पातळीवर कंपनीकडे 3592.8 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स हातात आहेत, त्यात हाय-टेक ऍग्री इनपुट उत्पादने विभागासाठी 2028.4 कोटी रुपये, प्लास्टिक विभागासाठी 627.6 कोटी रुपये आणि कृषी प्रक्रिया विभागासाठी 936.2 कोटी रुपयांच्या ऑर्डरचा यात समावेश आहे.

चौथ्या तिमाहिचा (4QFY22) एकल निकाल 

· प्लास्टिक उत्पादन विभागातील वाढीमुळे एकूण महसूल 12.2 टक्क्यांनी वाढ झाली.
· आर्थिक वर्षाच्या (4QFY22) चौथ्या तिमाहित (एकल) कर, व्याज व घसारा पूर्व नफा साठी (EBIDTA) 12.2 टक्के आहे.

आर्थिक वर्ष (FY22) एकल निकाल

· एकूण महसूल 30.7% ने वाढला.
· हाय-टेक अॅग्री इनपुट प्रॉडक्ट्स डिव्हिजनने 27.0% वार्षिक वाढ नोंदवली.
· प्लॅस्टिक विभागामध्ये 37.7% वार्षिक वाढ नोंदवली गेली.
· सध्यस्थितीत भारतातील (डोमॅस्टिक) हाती असलेल्या ऑर्डर्समध्ये 2050.3 कोटी आहे ज्यामध्ये हाय-टेक ऍग्री इनपुट उत्पादने विभागासाठी 1447.0 कोटी रुपये तर प्लास्टिक विभागासाठी 622.8 कोटी रुपयांच्या ऑर्डरचा समावेश आहे.

“आम्हाला कंपनीच्या चौथी तिमाहीचा (Q4) लेखापरिक्षण केलेला आर्थिक निकाल जाहीर करतांना आनंद होत आहे. कंपनीने सर्वांगिण वाढ साध्य केली आहे. कंपनीच्या एकल व एकत्रित व्यवसायात 25.6 % वाढ (Y on Y) झाली. आणि (EBIDTA) कर व्याज व घसारा पूर्व नफा जवळजवळ शंभर टक्केने वाढला. तिसऱ्या तिमाही च्या शेवटी आम्ही काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. मला आनंद होतो की, चौथ्या तिमाहीत सगळ्याच व्यवसायांमध्ये समाधानकारक काम व सुधारणा झाली. मार्च 2022 शेवटी कंपनीची कर्ज निराकरण योजना अमलात आली आणि कंपनीच्या सर्व भागधारकांनी केलेल्या कठीण परिश्रमामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे कर्ज निराकरण योजना पूर्ण होण्यापूर्वी खेळत्या भांडवलावर मर्यादा आली होती आणि मागील काही वर्षांत कंपनीची कामगिरी मागे पडली होती. त्यात चांगले काम करण्याचा पाया रचला गेला.मागिल FY-2021-22 आर्थिक वर्षांत कंपनीच्या कामकाजात प्रगती झाली आणि त्यात स्थैर्य आले. व्यवसायातील सकारात्मक सुधारणा झाली तरी कच्या मालाच्या किंमतीमध्ये आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत व्यत्यय आले. कंपनीचे लक्ष हातात असलेल्या ऑर्डर्स पूर्ण करण्यावर असून थकीत रक्कम वसूली करण्यात देखील लक्ष केंद्रीत केले आहे. कंपनीने किरकोळ विक्रेत्यांचे जाळे विस्तारले. कृषी व्यवसायात करार शेतीचा विस्तार करणे आणि टिश्यूकल्चर व्यवसायात तंत्रज्ञानावर आधारित विस्तार करायचे लक्ष निर्धारित केले आहे.

-अनिल जैन, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
Next Post

धक्कादायक ! ६ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे ; चाळीसगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला मिळाली ऑनलाईन कोडिंग भाषेची जोड !

January 31, 2023

लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करूया : पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे

January 9, 2022

लष्करी जवानाचा सन्मान करून भारताचा विजय दिवस सह्याद्री प्रतिष्ठानने केला साजरा !

December 17, 2023

जामनेर तालुक्यात धाडसी चोरी ; सोने-चांदीच्या दागिन्यासह रोकड लंपास !

May 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group