TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : विना परवानगी बॅनर लावणाऱ्या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
December 4, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात विना परवानगी बॅनर लावणाऱ्या सहा जणांविरुध्द महापालिकेकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून ६८ बॅनर काढून जप्त करण्यात आले आहेत. तसेच विना परवाना बॅनर लावणाऱ्यांकडून १६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. महापालिके ने २३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवली, त्यात ही कारवाई करण्यात आली.

विधानसभा निवडणूक लागू होताच शहरातून राजकीय पक्षांचे बॅनर्स, झेंडे व होर्डिंग्ज हटविण्यात आले होते. आता निवडणुकीची आचारसंहिता संपताच अनधिकृत बॅनर मोठ्या प्रमाणात लागले होते. महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी अतिक्रमण निर्मुलन पथक व किरकोळ वसुली विभागाला संयुक्त मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या दोन्ही विभागांनी चारही प्रभागात २३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवली. यात विना परवानगी लागलेले राजकीय पक्षांसह विविध व्यवसायांचे बॅनर्स हटविण्यात आले. हे बॅनर्स जप्त करण्यासह १६ हजाराचा दंड आकारण्यात आला. शिवाय त्या-त्या पोलीस ठाण्यात शहर विद्रुपीकरण केल्याचा गुन्हे दाखल करण्यात आले. बॅनर व झेंडे काढण्यासाठी महापालिकेने चार पथकाची नियुक्ती केली होती. प्रत्येक प्रभागात एक पथक होते.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने शहरातील राजकीय पक्ष व नेत्यांचे बॅनर तात्काळ हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार महापालिकेचा किरकोळ वसुली विभाग व अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकाने चार हजारापेक्षा जास्त बॅनर व झेंडे काढले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJalgaon: A case has been filed against six people who put up banners without permission!

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

अमित शहांच्या 'त्या' शब्दाने चाळीसगाव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात अजितदादांचा वाढदिवस साजरा ; राष्ट्रवादीचे दीपक वाघमारेंच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !

July 23, 2022

वारकरी भवन निर्माणाच्या कामांना‌ गती द्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 28, 2023

…तर आमदारकी व मंत्री पदाचा राजीनामा देईल ; ना.पाटील यांचे गिरीश महाजन यांना चॅलेंज !

October 18, 2020

२०५० मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला येईन; मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

December 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group