TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव भाजप कार्यालयाच्या आवारात जाळपोळ ; संशयित मनोरुग्णाला अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बळीराम पेठ परिसरातील भाजपच्या ‘वसंत स्मृती’ या जिल्हा कार्यालयाच्या आवारात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने कचरा जाळल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी एका संशयित मनोरुग्णाला ताब्यात घेतले आहे.

 

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

भाजप जिल्हा कार्यालयाच्या अगदी दरवाजात आणून कचरा जाळण्यात आला होता. त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी या कार्यालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली . त्यांनी पोलिसांना सूचना दिल्यावर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी एका मनोरुग्ण संशयिताला ताब्यात घेतले आहे. विजय श्रीराम पवार (रा. मामलेदार केचरीजवळ, बळीराम पेठ) याने मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास कचरा आणि टायर बंद असलेल्या लाकडी दरवाजा जवळ टाकले. त्यानंतर तो कचरा पेटवून दिला. यात दरवाजा अर्धवट जळाला. याप्रकरणी भाजपा कार्यालयीन कर्मचारी प्रकाश भगवान पंडीत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती भाजप कार्यालयात काम करणारा विजय पवार असल्याचे समोर आले. विजय पवार हा मनोरूग्ण आल्याने त्याला शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या कार्यालयात जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु असताना एकाने थेट शिवीगाळ करत गिरीश महाजन यांच्या वाहनाच्या दिशेने दगड भिरकावला होता. एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकामागून एक धक्कादायक घडामोडी घडत असल्यामुळे भविष्यात राजकीय वातावरण तापणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

भूषण महाले यांना रोटरी क्लबतर्फे नेशन बिल्डर अवार्ड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीज मीटर बदलून देण्यासाठी स्वीकारली २५ हजारांची लाच ; जळगावात वायरमनला अटक !

October 18, 2023

सोनू सूदच्या घरात आयकर विभागाची तब्बल २० तास झाडाझडती

September 16, 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

February 18, 2021

वरणगाव येथे 396 वेळा संगीतमय सामुहिक हनुमान चालीसा पठण

February 8, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group