TheClearNews.Com
Tuesday, April 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : सहकार पॅनलचे सतीश पाटील, गुलाबराव देवकर, रोहिणी खडसे विजयी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बॅंकेवर महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने आपला झेंडा फडकवला आहे. यात उमेदवार डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर व अँड. रोहिणी खडसे विजयी झाल्या आहेत. दरम्यान, विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी अपेक्षेनुसार विजय संपादन करून दुसऱ्यांदा जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे.

अशी आहेत मते

READ ALSO

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

इतर संस्था मतदार संघात सहकार पॅनलचे माजी मंत्री गुलाबराव देवकर विजयी झाले आहेत. त्यांना १५०१ मते मिळाली, इतर मागासवर्ग मतदार संघात सहकार पॅनलचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील विजयी झाले. त्यांना २३१६ मते मिळाली. त्यांचे विरोधी विकास पवार यांना २४२मते मिळाली, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून सहकार पॅनल चे श्यामकांत सोनवणे विजयी झाले आहेत. त्यांना २४६४ मते मिळाली. व्ही.जे एन.टी मतदार संघात सहकार पॅनलचे मेहताब सिंग नाईक विजयी झाले. त्यांना २३२८ मते पडली. महिला राखीव मतदार संघात सहकार पॅनलचे उमदेवार विद्यमान चेअरमन अँड. रोहिणी खडसे व शैलजा निकम विजयी झाल्या आहेत. खडसे यांना २२३५ मते मिळाली तर निकम यांना १९२५ मते मिळाली आहेत.

चार विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात सहकार पँनेल विजयी

जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणुकीचे आज मतमोजणी सुरू आहे. चार विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात महाविकास आघाडी प्रणित सहकार पँनेल विजयी झाले. रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात सहकार पॅनल मधील उमेदवार जनाबाई गोंड महाजन यांनी जाहीर माघार घेऊन अपक्ष उमेदवार माजी आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र उलटफेर होवून माघार घेतलेल्या सहकार पॅनल मधील जनाबाई महाजन या एका मताने विजयी झाल्या. त्यांना २६ मते मिळाली तर अरुण पांडुरंग पाटील यांना २५ मते मिळाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
गुन्हे

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
जळगाव

प्रबोधन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बालचित्रपट महोत्सव – पोनि राजेंद्र गुंजाळ

April 26, 2026
जळगाव

प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026
Next Post

"विद्रोही" जननायक... सुरेशदादा जैन...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बायकोला एका रात्रीसाठी पाठव ; बॉसची मागणी ऐकताच कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

April 12, 2022

जुलै- ऑगस्ट मधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा ; जळगाव जिल्ह्याला ९.८६ कोटींच्या मदतीस शासनाची मान्यता !

September 23, 2025

धनादेश अनादर प्रकरणी कृपाण शेती सेवालयच्या आनंद कृपाणला शिक्षा !

July 24, 2023

खळबळजनक : बंडखोर आमदार थांबलेल्या गोव्याच्या हॉटेलमधून राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक !

July 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group