TheClearNews.Com
Thursday, April 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा ग.स.सोसायटी निवडणुक : ५४ जणांची माघार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 18, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ग.स.सोसायटीच्या निवडणुक माघारी मुदती अखेर ५४ जणांनी माघार घेतली आहे. या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजीच्या माघारीनंतर निवडणूक रिंगणात ११६ उमेदवार असून यात माजी व विद्यमान संचालक, अध्यक्षांसह अन्य उमेदवारांचा यात समावेश आहे.

५४ उमेदवारांची निवडणुकीतून माघार

READ ALSO

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सोसायटीची सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २५ मार्च ते ३१ मार्च मुदतीअखेर २७८ इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यात १७० उमेदवारी अर्ज वैध होते. यातील वैध अर्जापैकी १३ एप्रिल पर्यत १४ तर १८ रोजी अर्ज माघारीच्या मुदतीअखेर एकूण ५४ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. माघारीनंतर २८ एप्रिल रोजी मतदान तर ३० एप्रिल रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.

६ गटातून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

ग.स. सोसायटी निवडणुकीत स्थानिक, बाहेरील, अनु.जाती/जमाती, महिला राखीव, इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती, वि.मा.प्र या ६ गटातून महीला राखीव २८, इमाव १८, अनुसूचित जाती/ जमाती १२, स्थानिक ५४ बाहेरील १४१, भटक्या विमुक्त २५ असे २७८ इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात छाननीनंतर १७० अर्ज वैध होते. यातून ५४ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात स्थानिक २७, वाहेरील ५६, अनु.जाती/जमाती ६, महिला राखीव १२, इतर मागासवर्ग ६, भटक्या जाती ९ या ६ गटातून ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातून २१ संचालक उमेदवार निवडून देण्यात येणार आहे.

‘हे’ पाच पॅनल रिंगणात

ग.स.सोसायटीच्या या निवडणुकीसाठी सहकार, लोकसहकार, लोकमान्य, प्रगती, स्वराज्य पॅनल असे पाच पॅनल रिंगणात उतरले आहे. सर्व गटांच्या उमेदवारा कडून निवडणूक प्रचार सभा यापूर्वीच सुरु झाल्या असून यात सुनिल निंवा पाटील, विलास नेरकर, गणेश पाटील, प्रतिभा सुर्वे, मगन पाटील, सुनिल अमृत पाटील, शैलेश राणे यांच्याह अन्य उमेदवाराकडून आपापल्या पॅनलतर्फे तालुका तसेच ग्रामीण भागातील सभासद संचालक यांच्या भेटी घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
जळगाव

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

April 29, 2026
गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
गुन्हे

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
Next Post

तात्यासाहेब आणि बाबासाहेब यांचे अपूर्ण राहिलेले काम पुर्ण करा : पी.डी.पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा : विद्युत तारांचा धक्का, महिलेचा मृत्यू ; महावितरणच्या अधिकारी, कर्मचारींविरुद्ध गुन्हा दाखल !

January 10, 2023

महापौरांकडून समृद्धी संतचे शिवतीर्थ मैदानावर स्वागत !

February 6, 2021

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

October 9, 2025

चाळीसगावला मिळणार नवीन सुसज्ज प्रांत कार्यालय व अत्याधुनिक व्हीआयपी विश्रामगृह !

July 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group