TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी आणि समाजबांधवांच्या सत्कार समारंभाचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 6, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून इतरांना प्रेरणा मिळावी या हेतूने दरवर्षाप्रमाणे या वर्षी देखील जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी/समाजबांधव यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून समाजातील अधिकारी/पदाधिकारी/आमदार/ खासदार/महापौर यांना निमंत्रित केले जाणार आहे.

मागील वर्षाप्रमाणेच यंदा देखील गुणवंत विद्यार्थी निकष कायम ठेवून इ.10 वी ला शेकडा 80 टक्के इ.12 वी ला शेकडा 75 टक्के तसेच विविध शिक्षण शाखेतील पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी,डॉक्टरेट इ.मध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंतांचा तसेच शासकीय परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या, तसेच नवोदय विद्यालय,आय.आय. टी,.मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशास पात्र ठरलेल्या राज्य/राष्ट्रीय स्तरावरील खेळात सहभागी होऊन उल्लेखनीय यश मिळविलेल्या खेळाडूंचा आणि शासकीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या कर्मचारी/ अधिकारी/ पदाधिकारी व समाजात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंत समाज बंधू- भगिनिंचा सत्कार रोख बक्षिसे, स्मूर्ती चिन्हे,प्रशस्तीपत्र,प्रेरणादायी पुस्तके, गुलाबपुष्प देऊन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

या कार्यक्रमाचे आयोजन जुलै महिन्या अखेर करण्यात येणार असून गुणवंत विद्यार्थी/ बंधू- भगिनी यांनी आपल्या गुणपत्रक/प्रवेशपत्र /प्रमाणपत्र व आवश्यक त्या कागदपत्रांची झेरॉक्स किंवा pdf .किंवा प्रत्यक्ष प्रस्ताव संजय वानखेडे (9423487339), डॉ.सुनील सूर्यवंशी ( 9822961026), प्रा.गणेश सूर्यवंशी (9764586454), गजानन दांडगे (9511782669), यशवंतराव ठोसरे(7972729485), प्रा.डॉ.श्री.सुनील निंभोरे (9021563448), प्रा.विठ्ठलराव सावकारे (9420787409) विजय पवार (9421640398), कैलास वाघ(9421636432), खंडू पवार(9850222667)  यांचेकडे आपले प्रस्ताव दि. 15 जुलै 2023 पर्यंत पाठविण्याचे आवाहन गुणवंत सत्कार समितीने केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
Next Post

कुटुंबियांचा लग्नाला विरोध...मध्यरात्री प्रेमीयुगल भेटल्यानंतर घडलं भयंकर ; प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजब ! जळगाव शहर विधानसभा मतदार संघात एकाच नावाचे दोन-दोन, तीन-तीन उमेदवार

October 29, 2024

स्थानिक स्वराज संस्था निवडणुका : आता निवडणूक आयोगासमोर ‘हे’ आहेत 3 पर्याय ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !

May 4, 2022

‘लखपती दिदी’ मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावात !

August 25, 2024

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 03 फेब्रुवारी 2026 !

February 3, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group