TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : बँकेतील सीडीएम मशिनमध्ये जमा केल्या शंभरच्या बनावट नोटा !

मॅनेजरच्या तक्रारीवरुन संशयिताविरुद्ध गुन्हा !

vijay waghmare by vijay waghmare
December 15, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गणेश कॉलनीमीधल एचडीएफसी बँकेच्या कॅश डिपॉझिट (सीडीएम) मशिनमध्ये शंभर रुपयांच्या १४ बनावट नोटा जमा केल्या. ही घटना दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसात बनावटी करणेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गजानन कॉलनीत संदीप सुदाम चौधरी हे वास्तवयास असून ते गणेश कॉलनीतील एचडीएफसी बँकेत मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या बँकेशेजारी असलेल्या एटीएम व सीडीएम मशीन असलेल्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये संशयित निशिकांत कैलास पाटील याने शंभर रुपये दराच्या १४ बनावट नोटा जमा केल्या होत्या. ही घटना उघडकीस आल्यानंतर दि. १३ डिसेंबर रोजी मॅनेजर संदीप चौधरी यांनी जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित निशिकांत कैलास पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक उल्हास चहाटे हे करीत आहे.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeBankCrime

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

श्री दत्तात्रय सत्संग मंडळातर्फे श्री दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राहुल गांधींचा नेपाळच्या नाईट क्लबमधील व्हिडिओ व्हायरल ; भाजप नेत्यांनी साधला निशाणा

May 3, 2022

जनसहभागाने महाराष्ट्रात चोपडा डेपोला प्रथम क्रमांक मिळवू : डेपो मॅनेजर महेंद्र पाटील !

August 15, 2023

जामनेर : बसमधून उतरताना महिलेची सोन्याची मंगलपोत लांबवली !

March 15, 2023

अभाविपच्या शहरमंत्रीपदी वेदांत भट यांची निवड ; नूतन कार्यकरिणी घोषित !

November 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group