TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव कारागृहातील बॅरेकमधील टीव्हीवर पेन ड्राईव्ह लावून पहिली अश्लिल चित्रफित !

तीन दिवसानंतर जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल ; बंदीकडून दोन पेन ड्राईव्ह जप्त !

vijay waghmare by vijay waghmare
October 30, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कारागृहातील टीव्हीवर पेन ड्राईव्ह लावून अश्लिल चित्रफीत पाहणाऱ्या बंदीवर कारागृह पोलिसांनी कारवाई केली. ही घटना दि. २६ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. बंदीकडून दोन पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले. याप्रकरणी कारागृहातील बंदी राहुल भरत भट याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात खूनाच्या गुन्ह्यातील संशयित राहुल भरत भट हा गेल्या दीड वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत असून कारागृहातील बॅरेक ६ मध्ये ठेवण्यात आले आहे. दि. २६ ऑक्टोंबर रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास तुरुंग अधिकक्षक सचिन चिकणे हे संचारफेरी करीत होते. यावेळी त्यांना सव्वा वाजेच्या सुमारास बॅरेक ६ मध्ये टीव्ही सुरु असल्याचे दिसले. त्यांनी कारागृहातील शिपायांना बॅरेकमधील टीव्ही बंद करुन बंदीना झोपण्यास सांगा, अशा सूचना दिल्या. त्यानुसार शिपाई हे बॅरेकमध्ये शिरताच त्यांना बंदींनी टीव्हीला पेन ड्राईव्ह लावून त्यावर अश्लिल चित्रफीत बघत असल्याचे त्यांना दिसले. दरम्यान, बॅरेकमधील बंदी राहुल भट हा टीव्हीच्या मागे हात टाकून काहीतरी काढतांना शिपायांना दिसला.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

कारागृह अधीक्षक यांनी बंदी राहुल भट याची चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्या उशीमधून दोन पेन ड्राईव्ह काढून दिले. कारागृह पोलिसांनी ते जप्त केले असून कारागृह शिपाई दिनेश दत्तूबारी यांनी सोमवारी मध्यरात्री जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार बंदी राहुल भरत भट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
गुन्हे

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

May 6, 2026
गुन्हे

पुण्यात मुलाकडे गेलेल्या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

May 5, 2026
Next Post

धरणगावातील उ.बा.ठा तील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

थोरगव्हाण येथे भर दिवसा निंबाचे झाड कोसळून ट्रॅक्टरचे नुकसान !

October 10, 2020

बिहारमध्ये वीज पडून 33 जणांचा मृत्यू ; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

May 21, 2022

नशिराबादच्या बारागाड्यांना द्विशतकी परंपरा !

April 3, 2023

फलटण हादरलं : आयुर्वेदिक काढा प्यायल्यानंतर काही तासातच पिता-पुत्राचा मृत्यू !

July 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group