TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : मू.जे.महाविद्यालय राज्यस्तरीय गायन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2024
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महिलारत्न पुष्पाताई हिरे कला,विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयातील संगीत विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्या संघाने पटकावले. ख्यातनाम शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील यांच्या शुभहस्ते हे सर्वसाधारण विजेतेपद मूजेच्या संघाला प्रदान करण्यात आले. केसीईचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, संगीत विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी हे विजेतेपद स्वीकारले.

या राज्यस्तरीय स्पर्धेत मू.जे.च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून राज्यपातळीवर आपल्या कलेचा पुन्हा एकदा डंका वाजवला आहे. सदर स्पर्धेत उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा (मयुरी हरिमकर- तृतीय क्रमांक), उपशास्त्रीय संगीत गायन स्पर्धा (अथर्व मुंडले- तृतीय क्रमांक), भारतीय सुगम संगीत गायन (रितेश भोई-प्रथम क्रमांक), भारतीय समूहगीत गायन स्पर्धा (मू.जे.महाविद्यालय-द्वितीय क्रमांक), पाश्च्यात्त समूहगीत गायन स्पर्धा (मू.जे.महाविद्यालय-प्रथम क्रमांक) यांचा समावेश होता. याप्रसंगी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख स्वरूपात पारितोषिके प्रदान करण्यात आली. या विजयी संघाचे केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, केसीईचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ. सं.ना.भारंबे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. संघाला संगीत विभागातील प्रा.कपिल शिंगाणे, प्रा.देवेंद्र गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
Next Post

आधी केली जबर मारहाण, नंतर कारने धडक देऊन केला पतीचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सकाळी नातेवाईकाच्या लग्नाला जायच्या आधी मध्यरात्री झोपेतच तरुणाचा निर्घुण खून !

May 8, 2023

आता शिवसेना भवनासाठी मारमाऱ्या होतील : मंत्री गिरीश महाजन  !

September 26, 2022

अभिनेत्री कंगना रानावतवर कठोर कारवाई करा – फारुक शेख अब्दुल्ला यांची मागणी

September 7, 2020

तीन दिवसाचे नवजात अर्भक कुंजलेल्या अवस्थेत आढळले ; पोलिसात गुन्हा

November 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group