TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावचे रँचो जहांगीर पेंटर यांचा मनसेमध्ये प्रवेश ; राज ठाकरे यांची लवकरच घेणार भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगावचे रँचो व विविध पुरस्काराने सन्मानित मस्ती की पाठशाला चे संचालक जहांगीर शेख (पेंटर) यांनी राज ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवत मनसेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी मनसेचे उपमहानगर अध्यक्ष ललित शर्मा उपस्थित होते.

थ्री इडियट या चित्रपटामध्ये दिसलेली चक्की स्कूटर जहांगीर शेख यांनी जळगाव मध्ये बनवलेली आहे. यामुळे जहांगीर शेख संपूर्ण देशात प्रकाश झोतात आले. पहिली पर्यंत शिक्षण झालेल्या जहांगीर शेख यांचे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई, पाटील माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, टायटॅनिक चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरून, थ्री इडियट चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी, चित्रपट अभिनेता आमिर खान, चित्रपट अभिनेत्री करीना कपूर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्वल निकम यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

टाकाऊ वस्तु मधून उपयोगी वस्तू बनविण्यामध्ये जहांगीर शेख यांचा हातखंडा आहे. त्यांच्या नावावर विविध सहा पेटंट आहेत. स्कूटर चक्की, स्कूटर एअर कॉम्प्रेसर, स्कूटर वॉशिंग मशीन, अशी अनेक यंत्रे त्यांनी बनवली आहे. नॅशनल इनोव्हेशन सेंटर दिल्ली येथेही त्यांचा सन्मान झाला आहे. मस्ती की पाठशालाद्वारे जळगाव जिल्ह्यासह देशातील विविध राज्यांमध्ये त्यांच्या कार्यशाळा सातत्याने सुरू आहेत.

जहांगीर शेख यांचा मनसेमध्ये प्रवेश झाल्यामुळे पक्षाच्या रोजगार स्वयंरोजगार या अंगीकृत संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्यात बेरोजगार तरुणांकरता मोठं काम करता येईल. याकरिता जहांगीर शेख यांच्यासह राज ठाकरे, अमित ठाकरे यांची लवकरच भेट घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

धक्कादायक : अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अकोला एलसीबीकडून मोटारसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश !

August 13, 2023

बीएचआर घोटाळा : सुजित वाणी आणि विवेक ठाकरेचा जामीन अर्ज फेटाळला

January 29, 2021

आणखी एका पत्रकाराचा कोरोनाने घेतला बळी

April 23, 2021

जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुली आणि एका मुलाला पळविले !

November 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group