TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावच्या पूरग्रस्तांना जळगाव शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना जळगाव शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आपत्तीग्रस्त कुटुंबीयांना ही मदत स्वीकारताना कमालीचा गहिवर दाटल्याचे चित्र दिसून आले.

ढगफुटीमुळे ३० व ३१ ऑगस्ट २०२१ रोजी विविध नदी-नाल्यांना पूर येऊन चाळीसगावसह तालुक्यातील जवळपास २० ते २५ गावांना त्याचा जोरदार फटका बसला. यात अनेकांच्या घरांसह विविध व्यावसायिक दालनांत पुराचे पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होऊन त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली. या आपत्तीग्रस्त कुटुंबांकरिता सामाजिक दातृत्व निभावत आपले कर्तव्य समजून जळगाव शिवसेनेने शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींना हाक दिली. या हाकेला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत विविध संसारोपयोगी वस्तू सस्नेह देण्यासाठी अनेकजण सरसावले. यामध्ये एका कुटुंबाला साधारणपणे १५ दिवस पुरेल एवढ्या संसारोपयोगी वस्तूंचे किट बॉक्स ५१० कुटुंबांसाठी तयार करण्यात येऊन ते रविवार, दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून ट्रकद्वारे रवाना करण्यात आले.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

त्यानंतर स्वतः महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्यासह शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख (जळगाव शहर-ग्रामीण, अमळनेर), विष्णू भंगाळे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख शोभा चौधरी, शिवसैनिक विराज कावडीया, अमित जगताप, उपजिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, प्रतिभा पवार, चाळीसगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिता शिंदे, भिमराव खलाणे, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, चाळीसगाव तालुकाप्रमुख सविता कुमावत, रमेश चव्हाण, युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत कुमावत, चाळीसगाव तालुकाप्रमुख नकुल पाटील, तालुका संघटक सुनील गायकवाड, जिल्हा उपसमन्वयक धर्मा पाटील, शहरप्रमुख नानाभाऊ कुमावत, उपशहरप्रमुख शैलेंद्र सातपुते, नीलेश गायके, एस.टी. कामगार सेनेचे रघुनाथ कोळी, अबराहरजी मुल्ला, वसीम चेअरमन, चाळीसगाव शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी, राजेंद्र भालेराव, भय्या मिस्तरी, जावेदभाई, अजीज मिर्झा, युवा सेना चाळीसगाव शहरप्रमुख रवींद्र चौधरी, शहर संघटक रॉकी धामणे, वाकडीचे सरपंच प्रकाश पाटील, रोकडेचे सरपंच अमोल पाटील, पिंपरखेडचे सरपंच, शिवसैनिक सरिता माळी-कोल्हे, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, ललित धांडे, अल्पसंख्याक आघाडीचे जाकीर पठाण, शैलेश काळे, प्रितम शिंदे, उमाकांत जाधव, पीयूष हसवाल, अर्जुन भारूळे यांच्यासह नागरिकांच्या उपस्थितीत वाकडी, रोकडे, पिंपरखेड व चाळीसगाव शहरातील आपतीग्रस्त कुटुंबांना ते वाटप करण्यात आले.

यावेळी आपत्तीग्रस्त कुटुंबीयांना ही मदत स्वीकारताना कमालीचा गहिवर दाटल्याचे चित्र दिसून आले. काहींनी उपस्थितांसमोर आपबितीही कथन केली. या उपक्रमासाठी शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमासाठी शिवसैनिक विराज कावडिया, अमित जगताप, प्रितम शिंदे, उमाकांत जाधव, पीयूष हासवाल व त्यांच्या सहकार्‍यांचा मोलाचा वाटा राहिला.

किट बॉक्समध्ये असलेल्या जीवनावश्यक वस्तू

पीठ, सुजी, मीठ, तूरडाळ, तांदूळ, गरम मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, चहा पावडर, साखर, पोहे, लोणचे, चिक्की, खजूर, पतंजली बिस्कीट, पारले बिस्कीट, खोबरेल तेल, पॅन्ट, शर्ट, साडी, सॅनिटरी पॅड, रजिस्टर, स्टेशनरी, अगरबत्ती, फर्स्ट एड किट, सॅनिटायझर इत्यादी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

अंजनी नदीकाठावरील गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१२ आमदारांच्या यादीत राजू शेट्टींचं नाव ; शरद पवारांचं स्पष्टीकरण

September 4, 2021

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी आ. संतोष चौधरींविरुद्ध गुन्हा !

June 15, 2021

एक-दोन दिवसांत लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल : मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

March 11, 2021

ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अॅड. शरद माळी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

August 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group