TheClearNews.Com
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोटरी महावाचन अभियानात जळगावकरांनी केले १५ हजार मिनिटे वाचन

जिल्हाधिकारी घुगे यांचा अभियानात सहभाग

vijay waghmare by vijay waghmare
October 16, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील रोटरी क्लब जळगावतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनी आयोजित रोटरी महावाचन अभियानात जळगावकरांनी १५ हजार मिनिटे वाचन केले. बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गणपती नगरातील भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन नगरीत (रोटरी हॉल) या महावाचन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

अभियानाचा मान्यवरांनी वाचन करून शुभारंभ केला. याप्रसंगी रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, प्रेम कोगटा, व.वा.जिल्हा वाचनालयाचे कार्याध्यक्ष सी.ए.अनिलकुमार शाह, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील सहप्रांतपाल डॉ.अपर्णा भट – कासार, प्रोजेक्ट चेअरमन विजय जोशी
यांची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

यावेळी अनिलकुमार शाह यांनी बोलताना वाचन संस्कृतीला चालना देणारा आणि जळगावची ओळख वाचणार गाव अशी करणारा हा उपक्रम आहे. दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले. नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अभियानास प्रत्यक्ष भेट देऊन वाचन करीत सहभाग घेतला. या अभिनव उपक्रमाचे त्यांनी कौतुक करून त्याच सातत्य ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

रीडर स्पीक्स अर्थात वाचकांना लेखी व ऑडिओ – व्हिडिओ स्वरूपात प्रतिसाद नोंदवण्याची, अभिप्राय व्यक्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. वाचन अभियान सहभाग स्मृती म्हणून अनेकांनी सेल्फी पॉईंट वर फोटो काढले आणि रीडर्स वॉलवर स्वाक्षरी करून आनंद व्यक्त केला. कुटुंब सदस्यांसह सहभागी झालेल्या परिवाराचा वाचक कुटुंब म्हणून फोटो काढण्यात आले. वाचन सभागृहात विविध मान्यवर व्यक्तींचे सुविचार लावण्यात आले होते.

सायंकाळी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट डॉ. राजेश पाटील, लिटरसी कमिटी चेअरमन प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी, नॉन मेडिकल कमिटी चेअरमन संदीप शर्मा यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. आगामी वर्षात रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या सर्व रोटरी क्लब मध्ये हा उपक्रम राबविण्याचा मानस डॉ. राजेश पाटील
यांनी व्यक्त केला. रोटरीचे ज्येष्ठ सदस्य कवरलाल संघवी, प्रा. राजेंद्र देशमुख, हरिप्रसाद काळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी तर आभार मानद सचिव सुभाष अमळनेरकर यांनी मानले. सूत्रसंचालन संवाद सचिव व प्रोजेक्ट को-चेअरमन पंकज व्यवहारे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
Next Post

भरधाव दुचाकीच्या धडकेत बापलेकासह मामा गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हवेत फायरिंग करीत औरंगाबादेत दिवसाढवळ्या बिल्डरचं अपहरण

November 4, 2020

दुर्गंधीयुक्त पाण्यासाठी गटारीचे बांधकाम करण्याची नागरिकांकडून मागणी

October 3, 2020

युवानेते चंदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ !

March 28, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 एप्रिल 2026 !

April 23, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group