TheClearNews.Com
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव दुचाकीच्या धडकेत बापलेकासह मामा गंभीर जखमी

vijay waghmare by vijay waghmare
October 16, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रस्त्यावर उभ्या असलेल्यांना भरधाव दुचाकीस्वाराने दुचाकी जोरदार धडक दिली. या अपघातात जुबेर युनूस खाटीक (वय ३०) त्याचा सात वर्षाचा मुलगा अली व मामा सईद खान मोहम्मद खान (रा. दत्तनगर) हे तिघ गंभीर जखमी झाले. ही घटना दि. १३ रोजी अजिंठा ते नेरीनाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील मास्टर कॉलनीत राहणारा जुबेर युनूस खाटीक हा तरुण वास्तव्यास असून त्याचे चहाचे दुकान आहे. दि. १३ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जुबेर हा त्याचा मुलगा अली व मामा सईद खान यांच्यासोबत अजिंठा चौफुलीकडे जाण्यासाठी निघाले. यावेळी दुभाजकाच्या पलीकडे एसएसडी या दुकानासमोर उभे असतांना त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, डीटी ६७१६) क्रमांकाच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले, त्यानंतर दुचाकीस्वार तेथून पसार झाला. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दि. १४ रोजी जुबेर युनूस खाटीक यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.

READ ALSO

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 18 ऑक्टोबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्योती मेटेंना राज्यपाल कोट्यातून आमदार करा; राष्ट्रवादीची मागणी !

August 17, 2022

अ‍ॅप डाऊनलोड करताच १ लाख १८ हजारांचा गंडा ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

April 11, 2022

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा, धरणगाव येथे मौखिक आरोग्य जागरूकता व तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

July 20, 2025

फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला भुसावळातून अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

February 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group