TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात आजपासून रंगणार ‘जल्लोष लोककलेचा’

बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्ष अभिनेत्री निलम शिर्के सामंत यांची उद्‌घाटन सोहळ्याला उपस्थिती

vijay waghmare by vijay waghmare
November 27, 2025
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील बालकांपर्यंत मराठी संस्कृतीची व परंपरांची महती पोहचावी. त्यांनी लोककलांचा अभ्यास करुन ही परंपरा पुढे जोपासावी या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेतर्फे दरवर्षी ‘जल्लोष लोककलेचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा शहरात दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेतर्फे या महोत्सवाचे ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या दि. २८ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वाजता होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्याला बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्ष अभिनेत्री ॲड. निलम शिर्के सामंत यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
बालकलावंतांच्या सर्वांगिण कलात्मक विकासासाठी तसेच त्यांना महाराष्ट्राची संस्कृती व परंपरांसह लोकपरंपरांचीही माहिती व्हावी म्हणून या महोत्सवात समूह लोकनृत्य व समूह लोकगीत गायनासोबतच एकल लोकनृत्य, लोकगीत गायन व लोकवाद्य वादनाचे स्पर्धात्मक आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या महोत्सवात दि.२८ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता उद्‌घाटन सोहळा झाल्यानंतर समूह लोकनृत्य स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत २१ संघांचा सहभाग आहे. दि. २९ नोव्हेंबरला दुपारी १ वाजेपासून सुरु होणाऱ्या महोत्सवात सुरुवातीला एकल लोक वाद्यवादन, एकल लोकगीत गायन, एकल लोकनृत्य स्पर्धा होणार असून, यात ६५ बालकलावंतांचा सहभाग आहे. त्यानंतर समूह लोकगीतगायन स्पर्धा संपन्न झाल्यानंतर लगेचच पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.
यासोबतच समूह लोकनृत्य व समूह लोकगीत गायनाकरिता सर्वोत्कृष्ठ ४ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्कृष्ठ ३ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तम २ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर १ हजार रुपये व प्रमाणपत्र, एकल लोकगीत गायन, लोकवाद्य वादन व लोकनृत्य याकरिता सर्वोत्कृष्ठ २ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्कृष्ट १५०० रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तम १ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच ५०० रुपये व प्रमाणपत्र असे प्रशंसनीय पारितोषिके देण्यात येणार आहेत. तरी जळगावकर रसिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहून, बालकलावंतांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
Next Post

धरणगावात दत्तजयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत ; पालकमंत्री छगन भुजबळ

April 21, 2021

खडसेंनी फडणवीसांचा द्वेष करणे बंद करावे : दरेकर

November 3, 2020

शेतातील रस्त्याच्या वादातून महिलेचा विनयभंग !

September 4, 2024

विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून दिलगिरी व्यक्त करतो : अजित पवार

March 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group