TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर : जबरी घरफोडी ६८ हजार लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील टाकरखेडा येथील एका शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी जबरी घरफोडी करीत ६८ हजार रुपये लंपास केले आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील टाकरखेडा येथील रहिवासी शेतकरी अशोक नामदेव सुरळकर(वय ७२) यांच्या मालकीच्या घरात दि ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेबर दरम्यान अनोळखी इसमाने घराचे पत्रे वाकवीत घरात कपाटात ठेवलेले ६८ हजार रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.संजय पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

June 9, 2025
गुन्हे

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025
गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
गुन्हे

वाहनावर सिमेंट उडविल्याच्या करणावरुन तरुणाला कोयत्याने बेदम मारहाण

June 6, 2025
गुन्हे

बरे होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

June 6, 2025
गुन्हे

हुंड्याची रक्कम, सोने न दिल्याने विवाहितेचा छळ

June 5, 2025
Next Post

अजित पवार दौऱ्यावर चर्चेला पूर्णविराम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव : वन विभागाचा वरिष्ठ अधिकारी म्हणून शाळेत कार्यक्रमाला आला अन् अडकला जाळ्यात !

July 22, 2023

शिंदे-फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळेच फॉक्सकॉन गुजरातमध्ये : खडसेंचा आरोप !

October 1, 2022

चोपडा : दारूची पार्टीची बाब घरी सांगितल्याच्या वादातून तरुणाचा खून !

December 29, 2024

कंगनाला आली मुंबईची आठवण; घोडेस्वारीच्या आठवणींना उजाळा

November 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group