TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर तालुका हादरला : पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या !

धक्कादायक कारण आले समोर ; फत्तेपूर पोलिसात गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
August 6, 2024
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

फत्तेपूर ता. जामनेर (प्रतिनिधी) रागाच्या भरात पतीने पत्न ीला केलेल्या बेदम मारहाण करीत तीचा खून केल्याची घटना तालुक्यातील ग्रोदी येथे घडली आहे. काजल विशाल चव्हाण, असे मयत विवाहितेचे नाव असून याप्रकरणी पतीविरुद्ध फत्तेपूर पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील ग्रोदी येथे काजल ही विवाहिता वास्तव्यास होती. त्यांचा विवाह विशाल भावलाल चव्हाण सोबत झाला होत. ती पती विशाल सासरे भावलाल लक्ष्मण चव्हाण व सासू ईमलबाई चव्हाण सह एकत्र कुंटुंबात वास्तण्यास होत. गेल्या काही दिवसांपासून मयत काजल व पती विशाल यांच्यात वाद सुरु होता दि. ४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास विशालने रागाच्या भरात काजलच्या नाका तोंडावर दांड्यांने मारहाण केल्याने यामध्ये तिचा मृत्यू झाला. विवाहितेचा मृतदेह तपासणीसाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

READ ALSO

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

मयत काजलचे आई वडिल दोघं अपंग असून पैशांसाठी सासरची मंडळी काजलचा छळ करीत असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली. घटना स्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांनी भेट दिली याबाबत फत्तेपूर पोलीस ठाण्यात बी.एन. एस. कलम १०३ (१) ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि गणेश फड व कर्मचारी करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

जळगाव : विषारी इंजेक्शन देवून पत्नीसह मुलीचा खून ; आरोपी पतीला आजन्म कारावास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वृक्ष लागवड व जतन काळाची गरज – पो. उपअधीक्षक संदिप गावित

August 8, 2022

देवगांव देवळी हायस्कुलमध्ये विद्यार्थी बनले शिक्षक

November 28, 2021

विद्यापीठातील लाकडांचा साठा पाळधी खुर्द व बुद्रुक ग्रामपंचायतींकडे सुपूर्द

May 12, 2021

जळगावात जबरी घरफोडी ; सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास !

October 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group