TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिजाऊ ब्रिगेड धरणगाव च्या वतीने जिजाऊ माँसाहेब यांची जयंती उत्साहात साजरी

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती जिजाऊ ब्रिगेड धरणगाव च्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

जिजाऊ ब्रिगेड धरणगावच्या वतीने राजमाता जिजाऊंची जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व सर्व बहुजन महापुरुषांच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. यानंतर मनिषा अमृतकर यांनी आपल्या सुरेल आवाजात जिजाऊ वंदना सादर केली. जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा वैशाली नितीन पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिजाऊ ब्रिगेडच्या उपशहराध्यक्षा मनिषा पाटील यांनी माँसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, सर्व सन्माननीय मान्यवर व सर्व महिला भगिनींच्या हस्ते पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या आधी गावातील सर्व महापुरुषांच्या स्मारकांना जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले होते. यामध्ये तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले, लालबहादूर शास्त्री, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना माल्यार्पण करण्यात आले. गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी श्रावणी विशाल अमृतकर हिने शिवाजीचा पाळणा या गाण्यावर नृत्य केले. तसेच गुरुकुल स्कुलच्या गौरी सुधर्मा पाटील आणि दुर्वेश खलाने या विद्यार्थांनी जिजाऊंच्या बाबत मनोगत व्यक्त केले. प्रा. कविता महाजन, प्रा. नेत्रा पवार यांनी मासाहेब जिजाऊ माँसाहेब यांच्या कार्याची महती सांगितली.

READ ALSO

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, माळी समाजाचे उपाध्यक्ष योगराज माळी, गटनेते कैलास माळी, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, अंजलीताई विसावे, नगरसेविका आराधना पाटील, संगीता मराठे, कीर्ती मराठे, सुरेखा महाजन, विलास महाजन, विकल्प ऑर्गनायझेशन धरणगाव चे अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे, कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, पी. आय. हिरे साहेबांच्या धर्मपत्नी वैष्णवी हिरे, नीना पाटील, मालती पवार, किरण पाटील, मंगला पाटील, चारुशीला, मीना पाटील, संजीवनी पाटील, प्रीती भाटिया, माधुरी पाटील, ज्योती पाटील, मनीषा भिमराज पाटील, सुनिता पाटील यांच्यासह भाऊसाहेब किरण मराठे, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, आबासाहेब वाघ, राहुल रोकडे, गोरख देशमुख, निलेश पवार, महेंद्र तायडे, बालू जाधव यांच्यासह गावातील नागरिक बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला भगिनींनी आणि गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व स्टाफ मेम्बर्स यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन मनिषा पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
Next Post

जळगावात शिरसोली येथे तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2025 !

September 16, 2025

लाच प्रकरणी धरणगावच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांसह एकाला पोलिस कोठडी !

January 25, 2022

मंत्री गिरीश महाजन यांनी केली ‘ब्रह्मोत्सव’ कार्यक्रमाची पाहणी

December 24, 2024

जळगाव : फेसबुक फ्रेंडचा तरुणीवर बलात्कार, फोटो व्हायरल करण्याचीही धमकी !

June 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group