TheClearNews.Com
Thursday, November 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जुन्या वादातून घरात घुसून तरूणीला मारहाण ; गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
February 22, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पिंप्राळा हुडको भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणीच्या घरात येवून शिवीगाळ करत मारहाण केली तर घरातील खिडकीच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विद्या शंकर सोनवणे (वय २१) रा. पिंप्राळा हुडको, जळगाव ही तरूणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. गुरूवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून याच परिसरात राहणारे लक्ष्मी उर्फ चिमणी, कोमल शिरसाठ, उज्ज्वला शिरसाठ, पुजा शिरसाठ यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच घरातील खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले आहे. याप्रकरणी विद्या सोनवणे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मी उर्फ चिमणी, कोमल शिरसाठ, उज्ज्वला शिरसाठ, पुजा शिरसाठ सर्व रा. पिंप्राळा हुडको, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सत्यवान वारंगे हे करीत आहे.

READ ALSO

जळगावच्या उद्योग विश्वाला दिवाळीची मोठी भेट

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या उद्योग विश्वाला दिवाळीची मोठी भेट

November 5, 2026
जळगाव

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा

November 4, 2026
गुन्हे

पत्त्यांच्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराची दुसऱ्या दिवशीही पोलिसांकडून खातरजमा

November 4, 2026
गुन्हे

भरधाव कार अन् मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक

November 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 नोव्हेंबर 2026 !

November 4, 2026
गुन्हे

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम

November 3, 2026
Next Post

धरणगाव-एरंडोल रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक ; महिला ठार, तीन जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नांदेड येथील एकलव्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश !

May 20, 2023

नुपूर शर्मा यांच्याविरोधात दिल्लीत निदर्शने ; अटकेची मागणी

June 10, 2022

जळगावला जिल्हा पुरवठा विभागातर्फे केवायसी पडताळणीसाठी विशेष मोहीम

December 31, 2020

बाल बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप

January 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group