TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनपा कोविड सेंटरमधील जेवणाचा दर्जा चांगला ठेवा !

महापौर जयश्री महाजन यांच्या सूचना : कोविड सेंटरमध्ये घेतले जेवण

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मनपा कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत तक्रारी असल्याचे माध्यमातून समजले होते. कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन स्वतः दर्जा तपासला असता तो चांगला आढळून आला. रुग्णांशी चर्चा केली असता काही रुग्णांनी तिखट, मीठबाबत तक्रार केल्याने तशा सूचना मक्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मनपा कोविड केअर सेंटरला भेट देत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक किशोर बाविस्कर, चेतन सनकत, कुंदन काळे, डॉ. विजय घोलप आदी उपस्थित होते.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

महापौरांनी घेतली जेवणाची चव

कोविड सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाची तक्रार असल्याने महापौर जयश्री महाजन यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणाची चव आणि दर्जा उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी तक्रारीकडे लक्ष द्यावे

मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांशी महापौर, उपमहापौर यांनी चर्चा केली असता काही रुग्णांनी जेवणाच्या तिखट, मीठ चवबाबत तक्रार केली. कोविड केअर सेंटरमध्ये काहीही तक्रार असल्यास संबंधित डॉक्टर आणि समन्वय अधिकाऱ्यांना कळवावे असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले. तसेच मनपा अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या तक्रारीकडे लक्ष द्यावे आणि त्वरित मार्गी लावाव्या अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

गोलाणी मार्केटच्या स्वच्छतेची महापौरांनी केली पाहणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी : रामदास आठवले

May 13, 2022

भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अँड संजय महाजन यांची निवड !

October 4, 2023

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २३ डिसेंबर २०२४ !

December 23, 2024

असहयोग आंदोलनाने सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागविली : अनिल नौरिया

December 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group