TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खा. श्रीकांत शिंदे व खा. मिलिंद देवरा यांची जैन हिल्सला भेट

vijay waghmare by vijay waghmare
June 6, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) – जैन हिल्स येथील जैन हायटेक ॲग्री इन्स्टिट्यूटला शिंदे शिवसेना गटाचे खा. श्रीकांत शिंदे, खा. मिलिंद देवरा, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी , युवासेना विभागीय सचिव आविष्कार भुसे, नगरसेवक निखिल चौधरी यांनी आज भेट दिली. यात जैन हिल्स येथील कृषी संशोधन, टिश्युकल्चर रोपनिर्मिती, संरक्षित शेती आणि फ्युचर फार्मिंग आदि तंत्रज्ञानाशी संबंधित उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. या सर्वांचे स्वागत कंपनीच्या वतीने सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केले. जैन स्वीट ऑरेंज नर्सरी, वातानुकुलीत काळी मिरी लागवड, मोसंबी नर्सरी, मदर नर्सरी तसेच फ्युचर फार्मिंग या संकल्पनेवर आधारित विविध प्रकल्पांची पाहणी केली आणि माहिती घेतली. जैन हिल्समधील ‘परिश्रम’मध्ये कंपनीच्या कार्याबाबत कंपनीचे सहकारी गिरीश कुळकर्णी व कृषीतज्ज्ञ डॉ. बी.के. यांनी माहिती दिली.

बंदिस्त पद्धतीतील केळी उत्पादन प्रकल्पाला भेटीदरम्यान अतुल जैन यांनी या तंत्रज्ञानाचे फायदे सविस्तरपणे स्पष्ट केले. नियंत्रित वातावरणामुळे पिकांची वाढ अधिक चांगली होते, रोग व कीड प्रादुर्भाव कमी होतो, पाण्याचा कार्यक्षम वापर करता येतो, हवामानातील प्रतिकूल बदलांचा परिणाम कमी होतो तसेच उच्च दर्जाचे आणि अधिक उत्पादन मिळविणे शक्य होते, अशी माहिती त्यांनी दिली. शाश्वत शेतीसाठी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. यावेळी मान्यवरांनी जैन इरिगेशनच्या टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण रोपनिर्मिती प्रक्रियेची माहिती घेतली. जैन स्वीट ऑरेंज आणि फळबाग विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आधुनिक रोपवाटिका, संशोधनाधारित लागवड पद्धती आणि शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या विविध तंत्रज्ञानाबाबत त्यांना सविस्तर सांगण्यात आले. ‘फ्युचर फार्मिंग’ विभागामध्ये हवामान बदल, जलसंकट आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर विकसित करण्यात आलेल्या आधुनिक कृषी उपाययोजनांची माहिती सादर करण्यात आली. कमी संसाधनांमध्ये अधिक उत्पादन, पाण्याचा कार्यक्षम वापर, अचूक पोषण व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाधारित शेती व्यवस्थापन यांसारख्या उपाययोजनांमुळे कृषी क्षेत्रात मोठे परिवर्तन घडून येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भेटीच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या कृषी संशोधन, नवोपक्रम आणि शेतकरी-केंद्रित उपक्रमांचे कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि शाश्वत शेतीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्याचे कंपनीचे कार्य देशातील कृषी क्षेत्रासाठी दिशादर्शक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

READ ALSO

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonKha. Shrikant Shinde and Kha. Milind Deora visit Jain Hills

Related Posts

जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 जून -14 जून 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी प्राप्त !

January 22, 2021

भावजयी शेतात शौचास गेली म्हणून दिराने भावाला केली मारहाण ; मारहाणीत भावाचा मृत्यू

August 30, 2021

कँसरचा धोका : सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीतून 26 औषधींना वगळले, पहा यादी…!

September 13, 2022

जम्मू-काश्मिरात ९८ दिवसांत २५ दहशतवादी हल्ले !

September 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group