TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत खडसेंची आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा ; जिल्ह्यासाठी ३९ टन लिक्विड ऑक्सिजन पोहोचणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2021
in आरोग्य, जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांना एकदिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा पुरवठा असल्याचे समोर आल्यानंतर यासंदर्भात माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशानासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत चर्चा करत जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी केली. त्यानुसार उद्या (रविवार) सकाळपर्यंत जळगाव जिल्ह्यासाठी ३९ टन लिक्विड ऑक्सिजन पोहोचणार आहे. यानिमित्ताने खडसेंच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्याला सध्या तरी ऑक्सिजनच्या पुरवठ्याची कमतरता भासणार नाहीय.

जळगाव जिल्ह्यात दिवसाला साधारण ११०० पेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या समोर येत आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असलेल्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली असली तरी पुरवठा मात्र मर्यादीत आहे. त्यामुळे आतापर्यंत जळगावात पुरवठ्यावर परिणाम झालेला नसला तरी आगामी काळात मागणी वाढत राहिल्यास पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता पुरवठादाराने व्यक्त केली होती. तर दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांना एकदिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा पुरवठा असल्याचे समोर आले होते. याची गंभीर दखल घेत माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्याकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार जिल्ह्यात एकच दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा असल्याचे लक्षात आल्यानंतर खडसे यांनी तात्काळ आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशानासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत चर्चा करत ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी केली. त्यानुसार उद्या (रविवार) सकाळपर्यंत जळगाव जिल्ह्यासाठी ३९ टन लिक्विड ऑक्सिजन पोहोचणार आहे. खडसेंच्या प्रयत्नांमुळे जळगाव जिल्ह्याला आता ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाहीय. दुसरीकडे खडसे यांनी चर्चा रेमडेसिव्हर इंजेक्शनबाबत चर्चा केल्यानंतर चार हजार इंजेक्शन जिल्ह्यात पाठविण्यात आले होते. तर आता देखील येत्या दोन दिवसात आवश्यक असतील तेवढे रेमडेसिव्हर इंजेक्शन पाठविण्याचे आश्वासन अन्न व औषध प्रशानासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी एकनाथराव खडसे यांना दिले आहे. त्यानुसार पुढील दोन दिवसात रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

चंद्रशेखर वाघ यांचे सेट परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

40 वर्षं मुलगा बनून घरात राहिला आणि दोन कोटींची जमीन विकली ; न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा

April 12, 2022

विकेल ते पिकेल अभियानातंर्गत भरीताचे वांगी विक्री दालनाचे कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

November 20, 2020

७ व्या खेलो इंडिया क्रीडा-२०२५ स्पर्धेत सायकलपटू आकांक्षा म्हेत्रेचे तिहेरी यश

May 9, 2025

“बहुजन समाजाच्या बोली, भाषेमुळे मराठी समृद्ध होईल” : प्रा.डॉ. प्रकाश कांबळेंचे प्रतिपादन

January 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group