TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसे गटाने जिंकली कोथळी ग्रामपंचायत !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या गटाला काठावर विजय मिळाला आहे. एकूण ११ पैकी ६ जागांवर खडसे समर्थकांनी बाजी मारली. तर उर्वरित ५ जागांवर खडसेंचे पारंपरिक राजकीय विरोधक शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील समर्थक निवडून आले आहेत. अवघ्या एका जागेचे बहुमत खडसे गटाकडे आहे. त्यामुळे सरपंच निवडीत रंगत येणार असल्याचे बोलले जात आहे.

कोथळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ११ जागांपैकी १ जागा बिनविरोध निवडून आली होती. त्यानंतर १० जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात होते. एकनाथ खडसे यांचे राजकीय विरोधक असलेले शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आव्हान दिले होते. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत आहे. परंतु, कोथळीत मात्र, लढत वेगळी होती. या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होती. एकनाथ खडसे यांच्या सून भाजप खासदार रक्षा खडसे यांचेही समर्थक रिंगणात असल्याने राष्ट्रवादी व भाजप हे एकत्र होते. त्यात खडसे गटाच्या पारड्यात ६ तर शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलच्या पारड्यात ५ जागा गेल्या. अवघ्या एका जागेचे बहुमत खडसे गटाकडे आहे.

READ ALSO

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

हा खडसेंच्या समर्थकांचा विजय- रोहिणी खडसे

कोथळी ग्रामपंचायतीत ६ जागा खडसे समर्थकांच्या निवडून आल्या आहेत. यात ते कोणत्या पक्षाचे आहेत, यापेक्षा ते खडसे समर्थक आहेत, हे महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया खडसेंच्या कन्या ॲड. रोहिणी खडसेंनी दिली. कोथळीत नाथाभाऊंना मानणारे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे हा नाथाभाऊंच्या विचारांचा विजय आहे, असे म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे.

राखी गणेश राणे, नारायण नामदेव चौधरी, उमेश सुभाष राणे, अनुराधा योगेश चौधरी, मीराबाई श्यामराव पाटील आणि बिनविरोध निवडून आलेल्या वंदना विजय चौधरी हे खडसे गटाचे विजयी उमेदवार आहे.

शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार – योगेश निनू राणे, पंकज अशोक राणे, मोहन रमेश कोळी, ताराबाई प्रल्हाद भिल्ल, शीतल संदीप विटकरे, योगेश राणे आहेत.

कौल मान्य- योगेश राणे

शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत खडसे गटाच्या विरोधात नवपरिवर्तन पॅनल रिंगणात उभे केले होते. त्यात आमच्या वाट्याला ५ जागा आल्या. आम्हाला जनमताचा कौल मान्य आहे, अशी प्रतिक्रिया नवपरिवर्तन पॅनलचे उमेदवार योगेश राणे यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
जळगाव

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

July 4, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
Next Post

नारायण राणेंना शिवसेनेचा दे धक्का ; तीन पैकी दोन जागी फडकला भगवा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा महिला क्रिकेट संघासाठी निवड चाचणी !

August 24, 2022

चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळ धरणगाव, नूतन कार्यकारिणी जाहीर

March 25, 2025

जैन पाईप्सचा वापर करून, मोझाईक आर्टमधे साकारले भवरलाल जैन यांचे विस्तृत पोट्रेट

December 13, 2020

125 तास रेकॉर्डिंग करु शकणाऱ्या फडणवीसांचं कौतुक करायला पाहिजे पण…शरद पवारांचे प्रत्त्युत्तर !

March 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group