TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 26, 2023
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ मॉर्फ नसून खरा आहे. तसेच आता पोलीस व्हिडिओ लिक करणाऱ्याचा शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केला होता. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या ऐन तोंडावर हा व्हिडिओ लिक झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 10 कडे सोपवण्यात आला होता. गुन्हे शाखेने प्राथमिक आधारावर संबंधित वृत्तवाहिनीशी संपर्क साधून व्हिडिओची मागणी केली. त्यानंतर त्याचे विश्लेषण केले असता हा व्हिडिओ खरा असल्याचे निष्पन्न झाले, असे वृत्त ‘दिव्य मराठी’न दिले आहे.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीने 17 जुलै रोजी किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला होता. यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडत सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोमय्या यांनी धमकावून काही मराठी महिलांचे शोषण केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यांनी सोमय्या यांच्या व्हिडिओचा समावेश असणारा पेनड्राइव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली. यानंतर आता सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ मॉर्फ नसून खरा आहे. तसेच आता पोलीस व्हिडिओ लिक करणाऱ्याचा शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची बदनामी ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील दुकानातून १ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरी ; दोघांना अटक !

April 7, 2022

… शिवसेनेनं स्वत:च मन शुध्द करावं ; नारायण राणे

August 20, 2021

खळबळजनक ! पती-पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल ; आत्महत्येचं धक्कादायक कारण आलं समोर !

May 24, 2022

“भारत हल्ला करेल या भीतीने पाक लष्कर प्रमुखांनी शेवटी गुडघे टेकले”

October 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group