TheClearNews.Com
Thursday, November 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व. बाळासाहेबांनी सुरु केलेले कार्य पुढे चालू ठेवणे हीच त्यांना आदरांजली : जनार्दन हरिजी महाराज

The Clear News Desk by The Clear News Desk
June 16, 2021
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) यावल रावेर तालुक्याचे भाग्यविधाते स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी आपल्या हयातीत सुरू केलेले कार्य पुढे चालू ठेवणे हीच खरी त्यांना आदरांजली, श्रद्धांजली ठरू शकते असे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.

येथील मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजित बाळासाहेबांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय संत समितीचे संयुक्त महामंत्री श्री राधे-राधे बाबा, येथील खंडेराव देवस्थानचे महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, महानुभाव पंथाचे श्री सुरेश शास्त्री मानेकर बाबा, शास्त्री भक्ती किशोर दासजी महाराज या संतमंडळीसह परिसरातील बाळासाहेबांवर प्रेम करणारे सर्व चाहते उपस्थित होते. महाराष्ट्र पुरोगामी होता या छोटेखानी कार्यक्रमात जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभात दादा चौधरी यांनी स्वर्गीय बाळासाहेबांनी केलेल्या कार्य यावर प्रकाशझोत टाकला.

READ ALSO

फैजपूरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण अर्पण करण्यात आले. महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आपल्या मनोगतात पुढे सांगितले की, स्वर्गीय बाळासाहेबांनी परिसरात शिक्षण संस्था त्याअंतर्गत विविध महाविद्यालय, साखर कारखाना आदी समाजाभिमुख उपयुक्त संस्था स्थापन केल्या. त्या पुढे टिकून ठेवणे ही काळाची गरज असून हीच त्यांना श्रद्धांजली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फैजपूरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

October 31, 2026
गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
Next Post

"भाजपच्या सत्तेला टाळ लागलंय" : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांनी समाजशील नागरीक बनावे : ना. गुलाबराव पाटील !

July 30, 2023

मोठी बातमी : जळगावातील ‘त्या’ बँका आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर ; बीएचआर घोटाळ्यातील आरोपींची माहिती मुद्दाम देण्यास टाळाटाळ करत असल्याचा संशय !

October 13, 2021

एम. राजकुमार यांना निरोप तर नूतन पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांचे स्वागत !

February 5, 2024

आज मैदानावर घाम गाळणारे तरुण उद्या महाराष्ट्र पोलीस दलात अभिमानाने सेवा करतील !

November 1, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group