TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : जळगावातील ‘त्या’ बँका आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर ; बीएचआर घोटाळ्यातील आरोपींची माहिती मुद्दाम देण्यास टाळाटाळ करत असल्याचा संशय !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वारंवार पत्रव्यवहार करूनही आरोपींच्या संदर्भातील माहिती देण्यास मुद्दाम टाळाटाळ करणाऱ्या जळगावातील काही बॅंका आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आल्या असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.

यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बीएचआर घोटाळ्यातील आरोपींचे बँक खाते, एफडी,कर्ज आदी संबंधी माहितीसाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून जळगावातील एसबीआय, कोटक,देवनागरी, जनता, युनियन, पीपल्स आदी बँकेसोबत काही दिवसांपासून पत्रव्यवहार सूरु आहे. परंतु बँकांकडून अपूर्ण किंवा चुकीची माहिती पुरवली जात आहे. त्यामुळे या गोष्टींचा बीएचआर घोटाळ्याच्या तपासावर गंभीर परिणाम होतोय.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

संबंधित बँक आरोपींची माहिती मुद्दाम लपवित असल्याचा संशय आर्थिक गुन्हे शाखेला आहे. अगदी आरोपींना अप्रत्यक्ष मदत होईल,अशीच भूमिका बँकांची असल्याचाही आर्थिक गुन्हे शाखेला दाट संशय आहे. कारण आरोपींच्या खात्यासह इतर माहीतीसाठी बँकेत फोन केल्यावरही कर्मचारी व्यवस्थित संभाषण करत नाहीय. टाळाटाळ किंवा एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं येत्या काही दिवसात आर्थिक गुन्हे शाखा चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणाऱ्या बँकांविरुद्ध कडक कायदेशीर करवाई करण्याच्या तयारीत आहेत. अगदी आरोपींना अप्रत्यक्ष मदत केल्याच्या आरोपाखाली काहींना आरोपी केले जाऊ शकते, अशी देखील चर्चा आहे. दरम्यान, आयकर विभागाकडूनही आर्थिक गुन्हे शाखेला पाहिजे तसं सहकार्य मिळत नसल्याचेही कळतेय.

 

 

आम्ही अनेक दिवसांपासून संबंधित बँकांकडे वारंवार आरोपींशी निगडित माहिती मागत आहोत. परंतू आम्हाला बँकांकडून चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली जातेय. थोडक्यात आरोपींना अप्रत्यक्ष मदत करण्याची भूमिका घेतली जात असल्याचा आम्हाला संशय आहे. त्यामुळं गरज भासल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

– पो.नि. सुचेता खोकले
तपासधिकारी, बीएचआर घोटाळा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
Next Post

विद्यापीठात भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी ; अँड. कुणाल पवारांची राज्यपालांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फडणवीसांना दिलेल्या नोटिसवर अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य ; म्हणाले…!

March 13, 2022

मोठी बातमी : डॉ. प्रवीण मुंढे यांची बदली ; जळगाव पोलीस अधीक्षकपदी एम.राजकुमार !

October 20, 2022

चंद्रशेखर वाघ यांचे सेट परीक्षेत यश

April 10, 2021

आघाडीत तीनही पक्ष स्वखुशीने सत्तेत आले, कुणीही बळजबरी केलेली नाही : अनिल गोटे

July 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group