TheClearNews.Com
Thursday, January 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यापीठात भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी ; अँड. कुणाल पवारांची राज्यपालांकडे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2021
in जळगाव, राजकीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील काही लोक अधिकारी वर्गाला हाताशी धरून संगनमत करून जाणीव पूर्वकपणे विद्यापीठात भ्रष्टाचार करत आहेत व विद्यापीठाची बदनामी करत आहेत, त्याबाबत चौकशी करण्यात यावी, असे मागणी राष्ट्रवादीचे अँड. कुणाल पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू ह्यानी वेळेच्या आधी दबावाला कंटाळून पदाचा राजीनामा का दिला ? विद्यापीठ मधे कर्मचारी यांचे गणवेश काम… बाग काम साफसफाई ठेके, रद्दी साठी टेण्डर न काढता फायद्यासाठी विकलेली रद्दी, सुरक्षा रक्षक ह्यांचे भविष्य पत्रात नमूद केले आहे. विद्यापीठ मधे रोजंदारी कर्मचारी सुरक्षा रक्षक बाग काम करणारे कर्मचारी यांची बिले काढण्यासाठी एका व्यक्तीच्या नावाने केलेले ठराव त्यावर कोणतेही कायदेशीर मत न घेताना ठेकेदाराला पैसे देताना झालेला गैर व्यवहार याची चौकशी व्हावी. विद्यापीठ परिसरात प्रा भटकर यानी विद्यार्थिनी सोबत केलेले संभाषण व तिचा फोन द्वारे केलेला विनय भंग याची तीन वर्ष होऊन देखील चौकशी झाली नाही परंतु त्यात दोन चौकशी अधिकारी यांनी दिलेले राजीनामे याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. विद्यापीठ क्रुती समितीच्या कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन त्यानी देखील विद्यापीठमधील ऑनलाईन परीक्षा घेतलेल्या बीलच्या चौकशीची मागणी म्हणजेच विद्यार्थी संघटना ह्यांच्या आरोपात असलेले तथ्य झूगारून सुरू असलेला भ्रष्टाचार याबाबत सखोल चौकशी होऊन तात्काळ प्रशासक नेमण्याची मागणी ह्या सर्व मुद्याचा आधार घेत आपण तात्काळ प्रशासक नेमून आमच्या कबचौउमवि विद्यापीठ यास न्याय द्यावा, कारण मागच्या कुलगुरू ह्यांच्या काळात शिल्लक असलेला विद्यापीठ विकास निधी व आता भ्रष्टाचार घोटाळा करून किती निधी शिल्लक आहे. याचा तपशील देखील सर्वाना संकेत स्थळांवर दिसत आहे म्हणून आपणास विनंती की तात्काळ आमच्या विद्यापीठात प्रशासक यांची नियुक्ती करून आमच्या विद्यापीठात वातावरण पूर्व पदावर आणून विद्यार्थी वर्गाचे हित सांभाळून न्याय देवून विद्यापीठ वाचवावे तसेच विद्यापीठात होणारी कर्मचारी आंदोलन ह्याना न्याय द्यावा, अशी मागणी अॅड कुणाल पवार, भूषण भदाणे, गणेश निंबाळकर, गौरव वाणी, चेतन चौधरी यांनी केली आहे.

READ ALSO

कारमध्ये सापडली २९ लाखांची रोकड, ३ किलो चांदीसह आठ तोळे सोने

दीड वर्षांसाठी हद्दपार असलेला अमन खेकडा जेरबंद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारमध्ये सापडली २९ लाखांची रोकड, ३ किलो चांदीसह आठ तोळे सोने

January 14, 2026
गुन्हे

दीड वर्षांसाठी हद्दपार असलेला अमन खेकडा जेरबंद

January 14, 2026
गुन्हे

अजिंठा चौफुलीवरील मृत्यूचे गूढ उकलले; पैशांच्या वादातून हत्याकांड, एकाला अटक

January 14, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तरुणावर वार

January 13, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती

January 13, 2026
गुन्हे

हद्दपार गुन्हेगार दिसताच थेट कोठडी !

January 13, 2026
Next Post

धरणगाव जागृती युवक मंडळातर्फे शिवव्याख्यान व कृतज्ञता सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 नोव्हेंबर 2025 !

November 19, 2025

जळगाव परिमंडलातील ६३ तांञिक वीज कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान !

May 1, 2024

पाळधी येथील मानकरी कुटुंबीयांची कोरोनावर मात ; पालकमंत्र्यांकडून कौतुक

September 16, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 मे 2025

May 1, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group