TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“भाजपच्या सत्तेला टाळ लागलंय” : संजय राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
June 16, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) गावामध्ये ग्रामपंचायती ज्याप्रमाणे लोक सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणेच महाविकास आघाडीतल्या पक्षांनी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं, असा टोमणा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी मारला आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘दोन वर्षापूर्वी आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं आणि शिवसेनेला सत्ता मिळाली, तसेच भाजपच्या सत्तेला टाळं लागल.’ असं म्हणत त्यांनी दानवेंना सडेतोड उत्तर दिल आहे.

माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी काल संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. “संजय राऊत हे चावी दिल्याशिवाय बोलत नाहीत, त्यांना कुणीतरी चावी देतं आणि मग ते केंद्र सरकार विरोधात टीका करतात,” अशा शब्दात दानवेंनी राऊतांना चिमटा काढला होता. त्यानंतर आज राऊतांनी दानवे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “रावसाहेब दानवे हे आमचे चांगले मित्र आहेत, कधी कधी ते विनोद करतात. त्या विनोदी शैलीचे मी कौतुक करतो,” असं सांगायलाही संजय राऊत विसरले नाहीत.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकार तोडगा काढेल : संजय राऊत

मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात येत आहे. याबद्दल संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले की, “कोल्हापुरातील आंदोलनात सर्वच पक्षाचे नेते सहभागी झाले आहेत. त्यात छत्रपती संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर, शिवसेनेचे स्थानिक खासदार धैर्यशील माने आणि काँग्रेसचे काही नेते ही सहभागी झाले आहे. कोल्हापुरातील आंदोलन नसून मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आहेत. आरक्षणाचा प्रश्‍न सोडवावा यासाठी केंद्राकडे या नेत्यांनी साकडं घातलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच या प्रश्नावर तोडगा काढेल.”

दरम्यान, रावसाहेब दानवे म्हणाले होते, ‘महाविकास आघाडीमधल्या मुख्यमंत्रीपदाबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना ‘पटोले यांना येत्या तीन वर्षात मुख्यमंत्री होण्याची संधी आहे आणि येत्या तीन वर्षात अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं, त्यासाठी शुभेच्छा आहेत,’ असा टोला त्यांनी यावेळी लगावला होता. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होते. मुख्यमंत्री होण्यासाठी पटोले आणि अजित पवार यांच्याकडे तीन वर्षांचा काळ असून त्यानंतर २०२४मध्ये भाजप स्वबळावर सत्तेवर आल्याने त्यांना संधी मिळणार नसल्याचंही दानवेंनी म्हणाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

आपण मुंबईला यावं, मुख्यमंत्री भेटायला तयार' ; सतेज पाटलांचं संभाजीराजेंना निमंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावधान : जळगाव जिल्ह्यात १६ व १७ ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

October 12, 2021

खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केली धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची पाहणी

April 6, 2021

जबरी चोरीसह विनयभंगच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

February 27, 2023

पाचोऱ्यातील आगीत दुकान जळून खाक ; १२ लाखांचे नुकसान

November 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group