TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गणपती नगरात घरफोडी करणाऱ्यांना एलसीबीने केली अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील गणपती नगरातील सुरेश फूड वर्ड्स जवळ असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून घरातून ऐवज लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आज स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांबापुर परिसरातून दोन जणांना अटक केली असून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

यासंदर्भात अधिक असे की, गणपती नगर सुरेश फुड वर्ल्ड जवळ असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून घरातून ऐवज लांबविला प्रकार १८ नोव्हेंबर रोजी उघडकीला आला होता. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी जळगावात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बुधवार २४ नोव्हेंबर रोजी दुपारी मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक फौजदार युनूस शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश मेढे, संदीप पाटील, संतोष मायकल यांनी तांबापुरा भागात पेट्रोलिंग करत असतांना संशयित आरोपी फरीद उर्फ बुल्ली अहमद मुलतानी (रा. अजमेरी गल्ली तांबापुरा) याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गणपती नगरातील सुरेश फुड वर्ल्ड जवळ असलेल्या बंद घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे. ही घरफोडी त्याचा मित्र संशयित आरोपी श्याम सुभाष तानसर (रा. रामेश्वर कॉलनी, संभाजी नगर) यांनी मिळून घरफोडी केल्याचे सांगितले. घरफोडीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दोघांना अटक केली असून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार पंढरीनाथ नरवाडे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
Next Post

एका आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे जळगाव महानगरपालिकेला औरंगाबाद हायकोर्टाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ३३६ कोरोनाबाधित, १५२ झाले बरे !

March 3, 2021

ट्रम्प यांचा निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप; सर्वोच्च न्यायालयात जाणार

November 4, 2020

‘देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या मार्गानेच ठाकरे सरकार पुढे गेलं’ : संजय राऊत

May 6, 2021

धरणगाव विवाहितेची आत्महत्या प्रकरण : तिघांची न्यायलयीन कोठडीत रवानगी !

October 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group