TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापौरांच्या भेटीनंतर ४२ कोटींच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले पत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 22, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विकासकामांसाठी आलेल्या ४२ कोटींच्या कामाची वर्क ऑर्डर मक्तेदाराला देण्यात आली असून मनपाने आपल्या हिश्शाची रक्कम देखील स्वतंत्र खात्यात वर्ग केली आहे. दरम्यान, संपूर्ण कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेचे संयुक्त खाते उघडणे आवश्यक आहे. मनपाने संयुक्त खात्यात निधी वर्ग करण्यासाठी आवश्यक पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावे यासाठी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. महापौरांच्या भेटीनंतर सार्वजनिक विभागाने मनपाला शुक्रवारी याबाबत पत्र दिले आहे.

जळगाव शहरातील विकासकामांसाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत ४२ कोटींची कामे मंजूर करण्यात आली होती. काही तांत्रिक कारणास्तव कामांना स्थगिती देण्यात आली होती. गेल्या आठवड्यात सर्व कामांची स्थगिती हटवून मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले आहेत. कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जळगाव मनपाचे स्वतंत्र संयुक्त बँक खाते उघडणे आवश्यक आहे. मनपाच्या हिश्शाचा निधी संयुक्तिक खात्यात वर्ग करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मनपा प्रशासनाला पत्र देणे आवश्यक आहे. दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत महापौर सौ.भारती सोनवणे व नगरसेवकांनी त्यांना विनंती केली.

READ ALSO

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

महापौर सौ.भारती सोनवणे व शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने मनपा आयुक्तांना याबाबत पत्र पाठविले असून शासन निर्णयानुसार निधी उपलब्ध करून देण्याचे सुचविले आहे. मनपकडून पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येणार असून त्यानंतर कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
Next Post

मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवा, घंटागाडी त्वरित सुरू करा : महापौर भारती सोनवणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारत सरकारने २८ फेब्रुवारीपर्यंत कर्मचाऱ्यांसाठी जारी केले मार्गदर्शक तत्त्वे

February 3, 2022

स्त्रियांचा अनादर करणार्‍या नराधमाचा भाजयुमोच्या वतीने जाहीर निषेध

December 31, 2020

कोविड प्रतिबंध नियमांचे पालन करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

February 20, 2021

आरोग्य सेवकांसाठी दोन खाजगी रुग्णालयात कोविड लसीकरण सुरू !

January 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group