TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकरी कृती समितीतर्फे पंतप्रधानाना पत्र

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2020
in चोपडा, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा प्रतिनिधि – कृषी विषयक तीन अध्यादेशात/बिल मध्ये शेतकरी हिताच्या बाबी न घेतल्याने ते शेतकरी विरोधी वाटत असल्याने त्यात दुरुस्ती व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोपडा शेतकरी कृती समिती मार्फ़त पत्र लेखन करुन त्यात बदल करण्यात यावा, अशी विनंती वजा सूचना करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसात जे शेतकरी हीताचे कायदे झाल्याचे सरकार सांगत आहेत त्यात जर खरोखर शेतकरी हितासाठी राबवायचा सरकारचा विचार असेल तर त्यात खालील बाबी समाविष्ट व्हाव्यात अशी विनंती करण्यात आली आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 ऑगस्ट 2026 !

त्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्ती करून जे समाधान शेतकऱ्यांना दिलेले दाखवले जात आहे. ते मिळू देणेसाठी ग्राहक संरक्षण कायद्याचा/व्यापाऱ्यांवर ईडी धाडींचा अथवा आयात निर्यात धोरणाचा वापर करून शेतमालाचे भाव सरकार पाडणार नाही. शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चावर आधारीत (वस्तुतः सरकारचे खोटे आकडे नाहीत) दीड पट नफा धरून नुकसान भरपाई केंद्र सरकार देईल असं प्रावधान टाका. शेतमाल कुठेही विकता येईल व बाजार समितीची कटकट संपेल, असा समज आमचा होईल. परंतु आम्ही केळीचा विषय बघत आहोत. व्यापारी बाजारातील भावापेक्षा दोनशे तर तीनशे रुपयाने कमी घेतो. आम्हाला कोणताच कायदा त्या पासून वाचवित नाही.तसेच खेडा खरेदीत देखील कोणतेही लायसन्स नसलेले व्यापारी मालं घेतात व पैसे बुडवतात अगदी खोटे चेक देखील देतात. आता मला सांगा त्या व्यापाऱ्यांनी कोणत्या भावाने शेतमाल विकला याची नोंद नसेल तर देशात शेतकरी तोट्यात आहे हे देखील कळणार नाही.त्यासाठी संबंधित व्यवहार ची कुठे नोंद होणार व किमान आधारभूत किमती पेक्षा दर कमी दिल्यास व शेतकऱ्यांचे पैसे बुडवले तर सरकार त्याचा विमा घेऊन शेतकऱ्यांना न्याय देईल अशी तरी सोय करा.

शेती अथवा शेतमाल कराराने देण्या बाबत व्यापाऱ्यांच्या हिताच्या ज्या बाबी आहेत त्यातील दर हे शेतमालाच्या किमान आधारभूत किमती पेक्षा कमी नसतील तसेच शेतकरी व उद्योजक मधील करार रद्द करण्याचा अधिकार फक्त उद्योजकालाच का..? तो दोघांना असावा…तसेच ह्या नवीन कायद्यानुसार काही वाद निर्माण झाला तर तो फक्त प्रांत अधिकार्यांच्या अखत्यारीत न ठेवता तो कोर्टाच्या पण अधिपत्याखाली असला तरच शेतकऱ्याला न्याय मिळू शकेल. फक्त प्रांत अधिकारी हा ठेवणे ह्यातच काळ बरं आहे. कायदे करण्याचा हेतू हा शेतकरी हिताचा नसून शेतकरी विरोधी जास्त वाटतो. हेतू प्रामाणिक असेल तर त्यात बदल व्हावेत ही नम्र विनंती असून त्यासाठी आम्ही भारत बंदला पाठिंबा देत आहोत.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 ऑगस्ट 2026 !

August 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 ऑगस्ट 2026 !

August 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2026 !

August 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
Next Post

महाराष्ट्रात शेतकरी व कामगार सुधारणा विधेयक नाही होणार लागू - उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव : ट्रकची मोटार सायकलला समोरून धडक ; दोन तरुण जागीच ठार !

February 12, 2022

बी आर्किटेक कोचींग क्लासेसतर्फे धरणगावात शिवमहोत्सव उत्साहात !

February 20, 2023

जळगाव जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा ; भुसावळ, जामनेर तालुक्यात गारपिट !

April 27, 2023

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group