TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्यात मुलाकडे गेलेल्या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

सोने-चांदीचे दागिने रोकडसह ५ लाखांचा ऐवज नेला चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
May 6, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – पुणे येथे मुलाकडे गेलेल्या राजू दौलत बारी (रा. शिरसोली प्र.बो., ता. जळगाव) या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोकडसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण पाच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी ते घरी परतल्यानंतर शिरसोली प्र.बो. येथे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे राजू बारी हे वास्तव्यास असून ते जळगाव तहसील कार्यालय परिसरात स्टॅम्प वेंडर आहे. शासकीय कार्यालयांना तीन दिवस सुटी असल्याने राजू बारी हे दि. १ मे रोजी पुणे येथे मुलाकडे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून कोठीत ठेवलेली दोन तोळ्याची सोन्याची पोत, दीड तोळ्याची चेन, पाच ग्रॅम वजनाचे कर्णफुले, देवी-देवतांचे चांदीचे दागिने व रोख १५ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

पुण्याहून परतल्यानंतर घटना उघडकीस

तीन दिवसानंतर सोमवार दि. ५ मे रोजी राजू बारी हे पुण्याहून जळगावात परतले. घरी गेल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता, त्यांना चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याची खात्री झाली.

पोलिसांची घटनास्थळी पाहणी

राजू बारी यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार उपनिरीक्षक राहुल तायडे, पोहेकॉ प्रदीप चौधरी, धनराज गुळवे, चेतन पाटील हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी घरातील साहीत्याची पाहणी केली. याप्रकरणी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGang of thieves breaks into stamp vendor's house in Pune

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावजवळ एकाला मारहाण करून ७ हजार रुपये लुटले ; १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा !

May 10, 2022

झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात दगड घालत केला खून !

January 1, 2024

गोल्डबार्समध्ये चांगले रिटर्नस मिळतील सांगत महावितरण अभियंताची ८ लाख ८५ हजारांत फसवणूक !

April 3, 2022

विवाहस्थळी खळबळ : सासूच्या पाया पडताच ५ लाखाचे दागिने क्षणात झाले गायब

December 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group