TheClearNews.Com
Friday, May 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘लुटेरी दुल्हन गॅंग’ अटकेत, अनेक तरुणांची लाखोंत फसवणूक ; कासोदा पोलिसांची कारवाई !

छत्तीसगड, मध्य प्रदेशसह धरणगाव तालुक्यातील दोन महिलांचा टोळीत समावेश !

vijay waghmare by vijay waghmare
May 7, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) बनावट लग्न लावून तरुणांची फसवणूक करणाऱ्या पाच महिलांची टोळीला कासोदा पोलिसांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मोना दादाराव शेंडे (२५), सरस्वती सोनू मगराज (२८, – दोन्ही रा. रायपूर, छत्तीसगड), अश्विनी अरुण थोरात (२६, रा. पांढुर्णा, मध्य प्रदेश), सरलाबाई अनिल पाटील (६०) आणि उषाबाई गोपाल विसपुते (५०, – दोन्ही रा. नांदेड, ता. धरणगाव), असे अटकेतील संशयित महिलांचे नाव आहे.

लाखो रुपये उकळले !
सरला पाटील व उषाबाई विसपुते यांनी २१ एप्रिल रोजी पहिल्या तीन तरुणींचे कासोदा येथील तीन तरुणांसोबत लग्न लावून दिले होते. या लग्नासाठी तीनही मुलांच्या परिवाराकडून एकत्रित ४ लाख १३ हजार रुपये उकळले होते. कासोदा येथे या टोळीने दोन महिन्यांपूर्वी एका तरुणाकडून पाच लाख रुपये उकळले मात्र, लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे या तरुणाच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासातून पोलिस या महिलांपर्यंत पोहोचले. साधारण १५ दिवसांपूर्वीच विवाह झालेला असल्याने या तीन महिला कासोदा येथे होत्या. त्यांना अटक करण्यात आली. पाचही महिलांना दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे

READ ALSO

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

‘या’ पथकाने केली कारवाई !
लग्न लावून देणाऱ्या नांदेड येथील महिलांना जेरबंद करण्यात आले. स.पो.नि. नीलेश राजपूत, सहायक फौजदार रवींद्र पाटील, मनोज पाटील, पो.हे.कॉ. राकेश खोंडे, किरण गाडीलोहार, इम्रान पठाण, जितेश पाटील, नितीन पाटील, सविता पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गरजू उपवर तरुणांना हेरायाचे !
जिल्ह्यात गरजू उपवर तरुणांना हेरून त्यांना मध्यस्थांमार्फत मुली दाखवून लग्नासाठी २ ते ५ लाख रुपये उकळण्याचे त्यांचे उद्योग होते. विशेष म्हणजे, यातील तीन तरुणींचे यापूर्वीच लग्न झालेले असून, त्यांना मुलेही आहेत. दरम्यान, या महिलांनी अनेक तरुणांना गंडवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस तपासात अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन !

फसवणुक करुन विवाह लावणाऱ्या टोळीच्या भुलथापांना बळी न पळता खात्री करुनच लग्ना बाबत योग्य तो निर्णय घ्यावा व अशा फसवणुक करण्याऱ्या टोळ्या सक्रिय असल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChoriKasoda

Related Posts

गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
गुन्हे

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
Next Post

चाळीसगाव हादरलं : डोक्यात दगड टाकत पत्नीचा निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

छी..थू आणि नीचपणाचा कळस…पलीकडे या बातमीला शिर्षक देताच येणार नाही !

July 22, 2023

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने विजय वाघमारे यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

September 22, 2020

ब्रेकिंग न्यूज : नागपुरचे संघ मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी !

January 1, 2023

Budget 2020 : RBI डिजिटल करन्सी आणणार ; पोस्ट ऑफिसमधून एटीएम सुविधा मिळणार

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group