TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यात महाजनकोचा ५९४० कोटींचा कोळसा टेंडर घोटाळा ; राष्ट्रवादीची सीबीआयकडे तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात कोळसा टेंडर घोटाळा होत असून हा घोटाळा तब्बल ५९५० कोटींचा असल्याचं म्हणत राष्ट्रवादीने सीबीआयकडे तक्रार केली आहे. वेस्ट कोल महाजनको व खनिकर्म महामंडळ ३०० रुपये व ६०० रुपये मेट्रिक टन या दराने कोल वॉशरी मालकांना देतात, असा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीत काय आरोप करण्यात आले?

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

५९५० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा सीबीआय तक्रारीत आरोप करण्यात आला. यात ९५२ कोटी च्या GST चोरी, सोबतच २३८ कोटी रॉयल्टी चोरी, जो वेस्ट कोल महाजनको व खनिकर्म महामंडळ ३०० रुपये व ६०० रुपये मेट्रिक टन या दराने कोल वॉशरी मालकांना देतात, तोच कोल ओपन मार्केटमध्ये ३००० रुपये मॅट्रिक टन ने विकला जातो. त्यामुळे हिंद एनर्जी व एसीबी या कोल वॉशरी पाच वर्षाला ४६७० हजार कोटींची अतिरिक्त नफा मिळवून दिला जातो असा तक्रारीत आरोप करण्यात आला.

महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या संसदीय समितीने वेस्ट कोल हँडलिंग संदर्भात मे २०२१ एक धोरण ठरवले. त्यानुसार स्वच्छता प्रक्रियेत वॉशरीतून निघणार वेस्ट कोल प्रथम प्राधान्य वीज निर्मिती साठी वापरायचा आहे. दुसरे प्राधान्य वेस्ट कोल रस्ते, धरण व इतर बांधकामासाठी वापरायला सांगितले. त्यामुळे शासनाच्याच खर्चात बचत होते. मात्र महानको खनिकर्म महामंडळच्या माध्यमातून कोल वॉशरी मालकांना नाममात्र दरात विकत आहे. हे केंद्र सरकारच्या वेस्ट कोल धोरणाचे सरासर उल्लंघन आहे.

घोटाळा कसा होतो ?

वीज निर्मितीसाठी महाजनको हा कोळसा WCL, MCL व ACCL या संस्थांकडून खरेदी करते. कोळसा जमिनीतून निघतं असल्याने औष्णिक विद्युत केंद्रात वारण्याआधी तो पाण्याने स्वच्छ केला जातो. स्वच्छता प्रक्रियेत कोळशामध्ये मिश्रित असलेले इतर निरुपयोगी टाकाऊ घटक निघून जाते. या प्रक्रियेत 15 ते 20 टक्के घट ग्राहय धरली जाते. वीज निर्मितीसाठी महाजनकोला हा कोळसा स्वच्छ करून देण्याची जबाबदारी खनिकर्म महामंडळाची आहे. खनिकर्म महामंडळ निविदा काढून खाजगी कंपन्यांकडून हा कोळसा धऊन घेता. इथपर्यंत सर्व ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की हा घोटाळा कुठे आहे? तर हा घोटाळा दडला आहे वेस्ट कोलमध्ये.

कोळसा स्वच्छ करणाऱ्या कंपन्यांना 15 ते 20 टक्के निघणार वेस्ट कोल हा महाजनको खनिकर्म महामंडळाच्या माध्यमातून कोळसा स्वच्छ करणाऱ्या कंपन्यांना ग्रेड नुसार 300 रुपये ते 600 रुपये प्रति मॅट्रिक टन दराने विकून टाकते. आज खुल्या बाजारात कोळशाची किंमत सहा हजार रुपये मॅट्रिक टन आहे. त्यामुळे वेस्ट कोल खुल्या बाजारात तीन हजार मॅट्रिक टनच्या वर विकला जातो. या फरकात हा भ्रष्ट्राचार दडला आहे. राज्यात दरवर्षी 22 मिलियन मॅट्रिक टन MMTकोळसा हा वीजनिर्मिती आधी धुतला जातो. त्यापैकी 15 टक्के वेस्ट कोल पकडला तरी 3.30 मिलियन मेट्रिक टन MMT का वेस्ट कोल म्हणून कोल वॉशरी कंपन्या ओपन मार्केट बाजार दरामध्ये विकतात. त्यामुळे या भ्रष्ट्राचाराची सीबीआयकडे तक्रार करण्यात आली असून महाविकास आघाडीमधील सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने ही तक्रार केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

आयोगाने सरकारचा OBC प्रस्ताव फेटाळला, निवडणुकीच्या तारखा जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड : अनाधिकृत बाधंकाम काढण्यात नगरपंचायत अयशस्वी ; तक्रारदाराचे उपोषण सुटले !

November 13, 2022

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

May 11, 2021

शेतातून घरी जात असताना वाहनाची धडक ; शेतकऱ्याचा मृत्यू

June 13, 2025

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत मानांकित खेळाडूंचा लागतोय कस…

August 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group