TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराज तोंड सांभाळून बोला अन्यथा… ; भैय्याभाऊ महाजन यांचा इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेनेची धडधडनारी मुलुख मैदान तोफ ना. गुलाबराव पाटील यांच्या विषयी जळकेकर बेताल वक्तव्य करतांना आपली जीभ जराही चरकली नाही. गप गुमान आपले बेताल वक्तव्य सरसकट माफी नाम्यासहित मागे घ्या, अन्यथा महाराज आपल्याला जिह्यात फडकू सुद्धा देणार नाही, असा असा इशारा कट्टर शिवसैनिक महेंद्र उर्फ भैय्या भाऊ महाजन यांनी दिला आहे.

आमचे प्रेरणास्थान तथा मार्गदर्शक जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेची धडधडनारी मुलुख मैदान तोफ ना. गुलाबराव पाटील यांच्या विषयी जळकेकर बेताल वक्तव्य करतांना आपली जीभ जराही चरकली नाही. सर्वसामान्य जनताजनार्दन मायबाप बहुजन समाजाला विशिष्ट शब्द प्रयोगाच्या माध्यमातून दिशाभूल करीत आपण काय दर्शवू इच्छिता हेच समजत नाही… का ? .ना.गुलाबराव पाटील यांच्या विषयी वापरलेल्या बेताल वक्तव्यामुळे आपल्याला कोणती प्रसिद्धी मिळणार आहे. गप गुमान आपले बेताल वक्तव्य सरसकट माफी नाम्यासहित मागे घ्या अन्यथा महाराज आपल्याला जिह्यात फडकू सुद्धा देणार नाही, असा इशारा महेंद्र महाजन यांनी दिला आहे.

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

आम्ही मान्य करतो आपण महाराज आहेत चांगले वकृत्व आपल्याला प्राप्त आहे. आहो पण तुम्ही कुणाच्या मुशीत तयार झाले, कोणी आपल्यावर विश्वास ठेवून पद प्रसिद्धी दिली…कोणी दिली… आहे का उत्तर ? अरे त्याचे तरी भान ठेवा महाराज आहात आपण समाजात आपल्याकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टीकोन काय ? आपण खालच्या पातळीला जाऊन शब्द वापरतात कीव येते आपली की कोंबडी चोराच्या पंगतीत आपणही जाऊन बसलेत. राजकारणच करायचे असेल तर खुशाल करा. पण, छत्तीस दात व मस्तिष्क ताब्यात ठेऊन करा. ही स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि त्याचे बाळकडू प्यायलेलो आम्ही शिवसैनिक आहोत याचे जरा भान ठेवा, असे महेंद्र महाजन यांनी ठणकावून सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

पालकमंत्र्यांचे घर आणि कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांचा दारु पिऊन धिंगाणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळे एमआयडीसी अभियंत्याला २५ हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात अटक !

September 7, 2023

टाकरखेडा शाळेत बाल-आनंद मेळाव्याचे आयोजन

January 20, 2023

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मनसेचे आपत्कालीन व्यवस्थापन पथक !

February 9, 2023

पष्टाने खु.येथे प्रजासत्ताक दिनी ग्रामसंमेलन उत्साहात !

January 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group